-  

रोहित शर्मा जर मुलगी असता, तर कसा दिसला असता, हे त्याच्या चेहऱ्याचा फोटो पोस्ट करून भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने मजेशीर पद्धतीने दाखवून दिले.
 -  
चहलच्या या करामतीनंतर एका चाहत्याने चक्क टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा महिला वेषातील तशाच पद्धतीने फोटो पोस्ट केला. पाहा तुम्हाला ओळखता येतात का हे खेळाडू?
 -  
अजिंक्य रहाणे
 -  
भुवनेश्वर कुमार
 -  
हार्दिक पांड्या
 -  
जसप्रीत बुमराह
 -  
लोकेश राहुल
 -  
कुलदीप यादव
 -  
मोहम्मद शमी
 -  
महेंद्रसिंग धोनी
 -  
रविचंद्रन अश्विन
 -  
रविंद्र जाडेजा
 -  
रोहित शर्मा
 -  
शिखर धवन
 -  
विराट कोहली
 -  
युझवेंद्र चहल
 
पैचान कौन…? महिला वेषातील ‘हे’ १४ क्रिकेटपटू ओळखून दाखवाच
Web Title: Team india cricketers female version rohit sharma virat kohli ms dhoni and many more solve the puzzle cricket fans vjb