-
कोलकाता संघाने चेन्नईवर दहा धावांनी विजय मिळवला. एकवेळ विजयाच्या समीप आलेल्या चेन्नईच्या संघाला पराभव पाहावा लागला. या पराभवाला चेन्नईच्या चाहत्यानं केदार जाधवच्या संथ खेळीला कारणीभूत ठरवलं आहे. जाधवने डेथ ओव्हरमध्ये १२ चेंडूत फक्त सात धावांची खेळी केली. जाधवला नेटकऱ्यांनी ट्रोल तर केलेच शिवाय संघातून वगळण्याची मागणीही केली आहे. पाहूयात केदार जाधवच्या कामगिरीवर नेटकरी काय म्हणाले….
-
-
-
-
-
-
-
-
-
केदार जाधववर नेटकरी संतापले; मिम्समधून दाखवली नाराजी
“केदार जाधवला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करायला हवं….”
Web Title: Ipl 2020 twitter brutally slams kedar jadhav for his mockery of an innings against kolkata knight riders nck