• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from andre russell to pat cummins players who have had a disappointing ipl 2020 so far psd

नाव मोठं, लक्षण… IPL मध्ये या खेळाडूंनी केली साफ निराशा

October 23, 2020 18:27 IST
Follow Us
  • आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर येऊन ठेपला आहे, प्रत्येक संघ प्ले-ऑपमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी धडपड करत आहे. (छायाचित्र सौजन्य - IPL)
    1/

    आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर येऊन ठेपला आहे, प्रत्येक संघ प्ले-ऑपमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी धडपड करत आहे. (छायाचित्र सौजन्य – IPL)

  • 2/

    यंदाच्या हंगामात अनेक खेळाडू आपल्या बहारदार खेळीने नावारुपाला आले तर अनेकांनी निराशा केली.

  • 3/

    आज आपण आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतानाही निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नाव पाहणार आहोत.

  • 4/

    १) आंद्रे रसेल – ८ सामने ९१ धावा

  • 5/

    २) ग्लेन मॅक्सवेल – ९ सामने ९० धावा

  • 6/

    ३) रॉबिन उथप्पा – ८ सामने १२८ धावा

  • 7/

    ४) केदार जाधव – ५ सामने ६२ धावा

  • 8/

    ५) पॅट कमिन्स – १५ कोटींची बोली लावून KKR च्या संघात स्थान, आतापर्यंत फक्त खात्यावर ३ बळी

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: From andre russell to pat cummins players who have had a disappointing ipl 2020 so far psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.