• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ms dhoni shane watson to kedar jadhav list of players csk should release before ipl 2021 suggests former indian cricketer aakash chopra vjb

धोनीपासून ते केदार जाधवपर्यंत… CSKने ‘या’ खेळाडूंना करायला हवं संघातून OUT!

पाहा यादीत कोणाकोणाची आहेत नावं…

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून १३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा CSK संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. कर्णधार धोनीपासून ते शेन वॉटसन, केदार जाधवपर्यंत सारेच अनुभवी खेळाडू अपयशी ठरले.
    1/10

    IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून १३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा CSK संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. कर्णधार धोनीपासून ते शेन वॉटसन, केदार जाधवपर्यंत सारेच अनुभवी खेळाडू अपयशी ठरले.

  • 2/10

    यंदाच्या IPLमध्ये शेवटच्या सामन्यानंतर धोनीने संघाची नव्याने बांधणी करण्याचे संकेत दिले. 2021च्या स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत काही खेळाडूंना करारमुक्त करण्यात येईल तर काहींना संघ व्यवस्थापन विचारपूर्वक खरेदी करू शकेल.

  • 3/10

    सध्या कोणत्या संघाने कोणाला करारमुक्त करावं असा पेच असतानाच समालोचक आकाश चोप्रा याने मात्र चेन्नईने कोणाला संघाबाहेर करावं याची एक यादीच दिली आहे.

  • 4/10

    आकाश चोप्राने चेन्नईच्या संघातून थेट महेंद्रसिंग धोनी याला बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे. धोनीची कामगिरी फारशी चांगली न झाल्याने त्याने असा सल्ला दिला आहेत. याचसोबत इतरही काही खेळाडूंना संघाबाहेर करायला हवं असं आकाशचं मत आहे. पाहूया ते खेळाडू…

  • 5/10

    "शेन वॉटसन सर्व प्रकारच्या स्पर्धांतून निवृत्त झाला आहेच. पण यदा कदाचित त्याचा निर्णय बदलला तरीही CSKने त्याला करारमुक्त करावे"

  • 6/10

    "इम्रान ताहीर IPL मधून निवृत्त न झाल्यास चेन्नईने त्याला बाहेर करावे"

  • 7/10

    "यंदाच्या हंगामात टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केदार जाधवला संघाने बाहेरचा रस्ता दाखवावा"

  • 8/10

    "कामगिरीत सातत्य नसलेल्या मुरली विजयला संघाने करारमुक्त केलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटायला नको"

  • 9/10

    याशिवाय गोलंदाजीत महागड्या पियुष चावलाबाबतही संघ व्यवस्थापनाने निर्णय घ्यायला हकरत नाही"

  • 10/10

    "तसेच, मोनु सिंगला देखील खराब कामगिरी केल्याने संघाबाहेर करायला हवं", असं आकाश चोप्राने म्हंटलं आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ms dhoni shane watson to kedar jadhav list of players csk should release before ipl 2021 suggests former indian cricketer aakash chopra vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.