• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. world test championship highest wickettaker in the tournament rmt

WTC: स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज; आर. अश्विन तिसऱ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सहा गोलंदाजांनी चमकदार कामगिरी दाखवली आहे. यात भारताच्या आर. अश्विनचा समावेश आहे.

June 18, 2021 16:24 IST
Follow Us
  • world test championship highest wickettaker in the tournament
    1/6

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून पॅट कमिन्स १४ सामन्यात खेळला. यात त्याने एकूण ७० गडी बाद केले आहेत. (PHOTO CREDIT : AP)

  • सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १७ सामन्यात ६९ गडी बाद केले आहेत. ( PHOTO CREDIT: stuart-broad, PTI)
  • 2/6

    भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला अंतिम सामन्यात स्थान मिळालं आहे. त्याने १३ सामन्यात ६७ गडी बाद केले आहेत. अंतिम सामन्यात आणखी ४ गडी बाद केल्यास तो अव्वल स्थानी पोहोचेल. (Photo- AP)

  • 3/6

    ऑस्ट्रेलियाचा नाथन लियॉन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यात एकूण ५६ गडी बाद केले आहेत. (Photo-Reuters)

  • 4/6

    गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा टिम साउदी पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने १० सामन्यात एकूण ५१ गडी बाद केले आहेत. (Photo- AP)

  • 5/6

    ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूडही या यादीत आहे. त्याने एकूण ११ सामन्यात ४८ गडी बाद केले आहे. तो सहाव्या स्थानावर आहे. (Photo- Indian Express)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: World test championship highest wickettaker in the tournament rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.