Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. here are all the olympian couples competing in tokyo who are dating engaged or married adn

खेळात अन् प्रेमात… जोडीनं मेडल जिंका… Olympic मधील जोडपी

July 27, 2021 22:02 IST
Follow Us
    • Here are all the olympian couples competing in tokyo who are dating engaged or married
      अमेरिकेची फुटबॉलपटू मेगन रॅपिनोस आणि बास्केटबॉलपटू सु बर्ड – ही जोडी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला भेटली होती. आणि आता ते एंगेज झाले आहेत.
    • अमेरिकेची महिला खेळाडू तारा डेव्हस आणि पॅरालिम्पियन ट्रॅक आणि फील्डमधील खेळाडू हंटर वुडल – डेव्हिस महिलांच्या लांब उडीमध्ये भाग घेणार आहे. पुढच्या आठवड्यात तिचा प्रियकर वुडल १०० मीटर आणि ४०० मीटर डॅशमध्ये धावणार आहे. २०१६च्या पॅरालिम्पिकमध्ये वुडलने रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत, तर डेव्हिस प्रथमच ऑलिम्पिकडे सहभागी झाली आहे.
    • ग्रेट ब्रिटनचे सायकलिंगपटू लॉरा आणि जेसन किनी – या जोडीकडे एकत्रित १० सुवर्णपदके आहेत. त्याना एक मुलगाही आहे, जो त्यांना घरातून प्रोत्साहन देत आहे.
    • ग्रेट ब्रिटनच्या रग्बीपटू मेगन जोनस आणि सेलिआ कूनाश – ही जोडी २०१९पासून डेट करत आहेत.
    • अमेरिकेटी ट्रॅक आणि फील्ड खेळाडू सँडी मॉरिस आणि बर्मुडाचा उंच उडी खेळाडू टायरन स्मिथ – २०१९मध्ये या दोघांनी लग्न केले.
    • नेदरलँड्सचे एक्वेस्ट्रीयन एडवर्ड गाल आणि पीटर मिंडरहोड – या जोडीचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे.
    • ऑस्ट्रेलियाची महिला रग्बीपटू चार्लोट कॅसलिक आणि ऑस्ट्रेलियाचा पुरुष रग्बीपटू लुईस हॉलंड – रिओमध्ये कॅसलिकने सुवर्णपदक जिंकले होते. या दोघांनी करोनामुळे आपले लग्न पुढे ढकलले आहे.
    • मेक्सिकोची महिला सॉफ्टबॉलपटू अनिस्सा उर्तेज आणि अमेरिकेची महिला सॉफ्टबॉलपटू अमांडा चीडस्टर – टोक्योमध्ये या दोघी प्रतिस्पर्धी आहेत.
    • अमेरिकेचे फेन्सिंगपटू गेरेक मीनहार्ट आणि ली किफेर – वर्ल्ड फेन्सिंगमध्ये किफेर पाचव्या स्थानी आहे आणि गेरेक पुरुषांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
    • ग्रेट ब्रिटनचे ट्रॅक आणि फील्ड खेळाडू साहा विल्सन आणि ली विकिन्सन – लोकांना या जोडीच्या रिलेशनशिपबद्दलची माहिती आठ वर्षांपूर्वीच होती. ही जोडी एंगेज झाली आहे.
    • न्यूझीलंडचे एक्वेस्ट्रीयन टीम आणि जेनेली प्राइस – हे या जोडीचे दुसरे ऑलिम्पिक आहे.
    • कॅनडाची सायकलिंगपटू जॉर्जिया सिम्मरलींग आणि कॅनडाची फुटबॉलपटू स्टेफनी लाब्बे
    • भारताची तिरंदाजी जोडी अतानू दास आणि दीपिका कुमारी – टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी या दोघांनी लग्न केले.
    • 1/14

      ग्रेट ब्रिटनची ज्युडोपटू नटाली पॉवेल आणि नेदरलँड्सची ज्युडोपटू सेनवॅनजिके

Web Title: Here are all the olympian couples competing in tokyo who are dating engaged or married adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.