• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. test cricket in the year 2021 these players were dismissed the most number of duck rmt

Test Cricket: वर्ष २०२१ मध्ये ‘हे’ खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर झाले बाद

जसप्रीत बुमराह या वर्षात आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळला असून एकूण ६७ धावा केल्या आहेत. तर ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ३४ आहे.

August 23, 2021 17:40 IST
Follow Us
  • जसप्रीत बुमराह या वर्षात आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळला असून एकूण ६७ धावा केल्या आहेत. तर ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ३४ आहे. (Photo- Twitter/BCCI)
    1/9

    जसप्रीत बुमराह या वर्षात आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळला असून एकूण ६७ धावा केल्या आहेत. तर ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ३४ आहे. (Photo- Twitter/BCCI)

  • 2/9

    इंग्लंडचा रॉरी बर्न्स २०२१ या वर्षात ६ कसोटी सामन्यात १२ डाव खेळला असून ३६३ धावा केल्या आहेत. बर्न्स ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- Indian Express)

  • 3/9

    इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८ कसोटी सामन्यातील १४ डावात खेळला. अँडरसन ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- Indian Express)

  • 4/9

    इंग्लडचा डॅन लॉरेन्सनं ८ सामन्यातील १५ डावात फलंदाजी केली. त्याने एकूण ३५४ धावा केल्या आहेत. ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: PTI)

  • 5/9

    इंग्लंडचा डॉम सिबलीने एकूण १० कसोटी सामन्यातील २० डावात फलंदाजी केली आहे. सिबली ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: PTI)

  • 6/9

    इंग्लंडचा सॅम करन या वर्षात ४ कसोटी सामना खेळला आहे. त्याला ६ डावात खेळण्याची संधी मिळाली. सॅम करन ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Reuters)

  • 7/9

    इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड ६ सामन्यातील १० डावात खेळला असून ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Twitter/@englandcricket)

  • 8/9

    भारताचा कर्णधार विराट कोहलीही या वर्षात ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. ७ कसोटी सामन्यात ११ डावात विराटने फलंदाजी केली. यात त्याने एकूण २९१ धावा केल्या. यात सर्वाधिक धावसंख्या ही ५७ आहे. (Source: Reuters)

  • 9/9

    इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ६ कसोटी सामन्यातील १२ डावात खेळला. बेअरस्टो ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Reuters)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Test cricket in the year 2021 these players were dismissed the most number of duck rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.