• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer kl rahul said what behind the instagram photo rmt

क्रिकेटपटू केएल राहुलने इन्स्टाग्राम फोटोमागच्या सांगितल्या गोष्टी; “विराट कोहली, इशांत शर्मा…”

क्रिकेटपटू केएल राहुलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमागच्या रंजक गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर आठवणींना उजाळा दिला.

Updated: November 8, 2021 18:30 IST
Follow Us
  • केएल राहुल हा भारताचा सलामीचा फलंदाज असून त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडाप्रेमींची मनं जिंकली आहे. कसोटी, आयपीएल आणि टी २० वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. (Photo- Reuters)
    1/9

    केएल राहुल हा भारताचा सलामीचा फलंदाज असून त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडाप्रेमींची मनं जिंकली आहे. कसोटी, आयपीएल आणि टी २० वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. (Photo- Reuters)

  • 2/9

    भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये स्कॉटिश गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सामन्यादरम्यान स्ट्ँड्समध्ये उपस्थित होती. सामन्यानंतर राहुलने अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 3/9

    केएल राहुलने टीम इंडियाच्या विराट कोहली, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मयंक अग्रवाल यांच्यासोबत फोटो काढला आहे. या फोटोला बॉय बँड नावानं ओळखलं जातं. “माझे खेळाडूंसोबत जास्त फोटो नाहीत. मैदानातील विजय आणि पराभवानंतर आहेत. मात्र मैदानाबाहेर नाहीत. यासाठी हा फोटो मी घेण्याचं ठरवल. या फोटोमागची संकल्पना माझी होती.”, असं केएल राहुलने सांगितलं. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 4/9

    केएल राहुलने यानंतर काही कँडिड फोटो बद्दलही सांगितलं. हा फोटो घराजवळ काढल्याचं केएल राहुलने सांगितलं. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 5/9

    केएल राहुलने हा फोटो घेण्यामागचं कारणं सांगितलं. फोटो मागे दिसणारी आग त्याने लावली होती आणि त्यासोबत फोटो क्लिक केला होता. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 6/9

    केएल राहुलने हातावर कोरलेल्या टॅटूबद्दलही सांगिलतलं. त्यात डोळा आणि घड्याळ आहे. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 7/9

    डोळा कायम तुमच्यावर लक्ष ठेवून असतो आणि आशीर्वाद देत असतो. तर घड्याळ्यात अकरा वाजले आहेत. त्यावेळेला माझा जन्म झाला आहे. तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. (Photos: KL Rahul/Instagram)

  • 8/9

    केएल राहुलने २०१४ मध्ये कसोटीत मेलबर्न ग्राउंडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या टेस्ट कॅपला चुंबन घेतानाचा एक फोटो शेअर केला होता. “प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. या वेळेची तो आतुरतेना वाट पाहत असतो. जेव्हा त्याला टेस्ट क्रिकेटची कॅप मिळते. मी अशा वातावरणात वाढलो तिथे कसोटी क्रिकेट सर्वकाही होतं.” (Photos: KL Rahul/Instagram)

  • 9/9

    विवियन रिचर्डसोबतच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. “आम्ही २०१६-१७ अँटिगा येथे गेलो होतो. तिथे मी विवियन रिचर्ड यांना भेटलो. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की विवियन रिचर्डसारखं खेळावं”, असं केएल राहुल याने सांगितलं. (Photos: KL Rahul/Instagram)

TOPICS
केएल राहुलKL Rahul

Web Title: Cricketer kl rahul said what behind the instagram photo rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.