Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. non muslim cricketers to represent pakistan at international level adn

PHOTOS : पाकिस्तानी संघातले बिगरमुस्लीम क्रिकेटपटू; ‘या’ हिंदू खेळाडूनं तर नाचवलेलं भल्याभल्यांना!

November 12, 2021 14:25 IST
Follow Us
  • अनिल दलपत हे पाकिस्तानकडून खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटपटू होते. नऊ कसोटींमध्ये त्यांची सरासरी १५.१८ इतकी खराब होती आणि त्यांनी फक्त एक अर्धशतक झळकावले.
    1/5

    अनिल दलपत हे पाकिस्तानकडून खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटपटू होते. नऊ कसोटींमध्ये त्यांची सरासरी १५.१८ इतकी खराब होती आणि त्यांनी फक्त एक अर्धशतक झळकावले.

  • 2/5

    १९५० च्या दशकात पाकिस्तानकडून खेळणारा वॉलिस मॅथियास हा पहिला मुस्लीम नसलेला खेळाडू होता. त्याने २१ कसोटी खेळल्या आणि २४च्या सरासरीने ७८३ धावा केल्या.

  • 3/5

    फलंदाज सोहेल फजल हे धर्माने ख्रिश्चन होते. १९८०-९० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध त्यांनी ३२ धावांची सर्वोच्च खेळी खेळली होती.

  • 4/5

    मोहम्मद युसूफ हा आधी धर्माने ख्रिश्चन होता. पूर्वी तो युसूफ युहाना या नावाने ओळखला जात होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत नंतर आपला धर्म आणि नाव बदलले. युसूफने ९० कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.

  • 5/5

    दानिश कनेरिया हा त्यांचा चुलत भाऊ अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तानचा दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता. कनेरियाने ६१ कसोटी सामने खेळले आणि २६१ विकेट घेतल्या. कनेरियाच्या गोलंदाजीपुढं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शरणागती पत्करली होती. (सर्व फोटो ट्वीटर आणि सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
पाकिस्तानPakistanपीसीबीPCBहिंदूHindu

Web Title: Non muslim cricketers to represent pakistan at international level adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.