• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tim paines wife breaks silence on sexting scandal adn

नवऱ्याच्या Sexting Scandal प्रकरणानंतर बायकोनं सोडलं मौन; म्हणाली, “मी आधीच माझा…”

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू टिम पेननं एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवले, त्यानंतर त्याच्या पत्नीनं…

November 21, 2021 16:24 IST
Follow Us
  • ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू टिम पेनने सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आपल्या एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अश्लील भाषेमुळे वादात सापडल्यानंतर पेनने कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
    1/5

    ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू टिम पेनने सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आपल्या एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अश्लील भाषेमुळे वादात सापडल्यानंतर पेनने कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

  • 2/5

    पेनची पत्नी बोनी पेनने पहिल्यांदाच पतीच्या कृत्याबद्दल विधान केले आहे. तिने आपल्या पतीला आधीच माफ केले असल्याचे सांगितले. हे प्रकरण २०१७ चे आहे आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानियाच्या चौकशीत त्याला क्लीन चिट मिळाली आहे.

  • 3/5

    बोनी म्हणाली, हे प्रकरण पुन्हा समोर आणणे ‘अयोग्य’ आहे. पेनने महिलेला अश्लील फोटो आणि अश्लील संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त केला होता.

  • 4/5

    बोनी आणि टिमचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. मी या प्रकरणी आधीच माझा राग व्यक्त केला होता. आम्ही भांडलो आणि बोललो. त्यानंतर आम्ही ते मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असे बोनीने सांगितले.

  • 5/5

    “कोणीही परिपूर्ण नसतो. तुम्हाला लोकांना दुसरी संधी द्यावी लागेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे, टिमने येऊन मला सर्व काही सांगितले आणि त्याला याची गरज नव्हती. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. प्रेमाचा प्रश्न कधीच नाही; आम्ही नेहमीच एकमेकांवर मनापासून प्रेम केले आहे”, असेही बीनीने म्हटले.

TOPICS
ऑस्ट्रेलियाAustraliaक्रिकेटCricketटीम पेन

Web Title: Tim paines wife breaks silence on sexting scandal adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.