-
भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचा कप्तान विराट कोहलीला एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे.
-
भारताचा सर्वात यशस्वी कप्तान महेंद्रसिंह धोनीला झिवा नावाची मुलगी आहे.
-
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला एक मुलगी आहे.
-
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ग्रासिया ही मुलगी आहे.
-
भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्मा समायरा नावाची मुलगी आहे.
-
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला निध्याना नावाची मुलगी आहे.
-
भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेला आर्या नावाची मुलगी आहे.
-
भारताचा कसोटीतज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराला अदिती ही मुलगी आहे.
-
भारताचा डावखुरा गोलंदाज टी. नटराजनला हान्विका ही मुलगी आहे.
-
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आझीन आणि अनाएझा या दोन मुली आहेत.
-
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
-
भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला आध्या आणि अखिरा या दोन मुली आहेत.
PHOTOS : ‘कन्यारत्न’ प्राप्त झालेले भारताचे १२ नशीबवान क्रिकेटपटू!
सध्या टीम इंडियाच्या टी-२० संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘या’ क्रिकेटपटूला दोन मुली आहेत.
Web Title: Indian cricketers getting blessed with baby girls adn