• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs nz virat kohlis batting practice in mumbai watch photos adn

PHOTOS : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर विराट कोहलीचा सराव; ‘दिग्गज’ प्रशिक्षकाकडून घेतोय बॅटिंग टिप्स!

Updated: November 26, 2021 12:38 IST
Follow Us
  • भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजीचा सराव करत आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली दीर्घ रजेवर गेला होता. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळला नाही.
    1/5

    भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजीचा सराव करत आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली दीर्घ रजेवर गेला होता. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळला नाही.

  • 2/5

    सध्या कानपूर येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तो खेळत नसला, तरी मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विराट संघात परतणार आहे.

  • 3/5

    यासाठी विराट जोरदार सराव करत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर विराट दिग्गज प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून बॅटिंग टिप्स घेत आहे.

  • 4/5

    विराट कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक केले. त्यानंतर कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत त्याने शतक झळकावले.

  • 5/5

    तेव्हापासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) त्याला शतक झळकावता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट प्रयत्न करणार आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
मुंबईMumbai

Web Title: Ind vs nz virat kohlis batting practice in mumbai watch photos adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.