• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. richa chadha follows cricket after her first love rahul dravid returns in indian team adn

PHOTOS : बॉलिवूडची ‘ही’ HOT अभिनेत्री आजही द्रविडच्या प्रेमात; म्हणाली, “माझं पहिलं प्रेम…”

द्रविड निवृत्त झाल्यानंतर तिनं क्रिकेट पाहणं बंद केलं होतं, पण आता पुन्हा एकदा…

Updated: November 27, 2021 13:16 IST
Follow Us
  • भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पुन्हा एकदा भारतीय संघात पाऊल ठेवले आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने आपल्या जबाबदारीची सुरुवात विजयाने केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवले.
    1/7

    भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पुन्हा एकदा भारतीय संघात पाऊल ठेवले आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने आपल्या जबाबदारीची सुरुवात विजयाने केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवले.

  • 2/7

    द्रविडचे अनेक चाहते आहेत. यात बॉलिवूडही मागे राहिलेले नाही. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने खुलासा केला, की द्रविड तिचा पहिला क्रश आहे.

  • 3/7

    रिचा नियमितपणे क्रिकेट पाहत नव्हती. कधीकधी फक्त द्रविडला पाहण्यासाठी तिच्या भावासोबत ती सामने पाहायची. द्रविड निवृत्त झाल्यावर रिचाने क्रिकेट पाहणे बंद केले होते. द्रविडने २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

  • 4/7

    टाइम्स ऑफ इंडियानच्या बातमीनुसार, रिचा म्हणाली, ”मी लहान असताना क्रिकेटची फार मोठा चाहती नव्हते. माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. मीही टीव्हीवर सामने बघायची. मला द्रविडला खेळताना बघायला खूप आवडायचे. तो निवृत्त झाल्यानंतर मी क्रिकेट पाहणे बंद केले. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड आहे.”

  • 5/7

    टी-२० विश्वचषक २०२१ संपल्यानंतर द्रविडने रवी शास्त्रींच्या जागी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. नवा टी-२० कप्तान रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० पराभव केला. याआधी द्रविडने जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात ही जबाबदारी घेतली होती.

  • 6/7

    द्रविडला पुन्हा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पाहून रिचाला खूप प्रोत्साहन मिळाले. ती म्हणाली, ”द्रविडच्या पुनरागमनामुळे मला क्रिकेटची आवड पुन्हा निर्माण झाली आहे. मी पुन्हा खेळ बघायला सुरुवात केली, कारण द्रविड परतला आहे.”

  • 7/7

    इनसाइड एज या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीजनमध्ये रिचा दिसणार आहे.

TOPICS
राहुल द्रविडRahul Dravid

Web Title: Richa chadha follows cricket after her first love rahul dravid returns in indian team adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.