Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. google year search 2021 know what indians most search on google in 2021 adn

SPORTS : यावर्षी गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च झाल्यात ‘या’ १० गोष्टी; पहिला नंबर पटकावलाय…

December 9, 2021 13:20 IST
Follow Us
  • यावर्षी गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये क्रीडा विभागात आयपीएल हा प्रथम क्रमांकाचा विषय ठरला आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने ही स्पर्धा जिंकली.
    1/10

    यावर्षी गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये क्रीडा विभागात आयपीएल हा प्रथम क्रमांकाचा विषय ठरला आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने ही स्पर्धा जिंकली.

  • 2/10

    आयपीएलनंतर यंदा झालेला टी-२० वर्ल्डकप गुगलवर चर्चेचा विषय ठरला. ऑस्ट्रेलि्याने ही स्पर्धा जिंकली.

  • 3/10

    यूरो कपही गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये चर्चेत होता. इटलीने ही स्पर्धा जिंकली.

  • 4/10

    टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा हा गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये असणारा विषय राहिला. भारताला या स्पर्धेत ७ पदके मिळाली.

  • 5/10

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तोसुद्धा गुगल सर्चमध्ये सर्वाधिक वेळा चर्चेत राहिला.

  • 6/10

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात बजरंगने पदक जिंकले. बजरंगही गुगल सर्चमध्ये सर्वाधिक वेळा चर्चेत राहिला.

  • 7/10

    यूरो कपप्रमाणे कोपा अमेरिका ही फुटबॉल स्पर्धा गुगलवर चर्चेत राहिली. अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली.

  • 8/10

    विम्बल्डन स्पर्धा – सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ही स्पर्धा जिंकली.

  • 9/10

    ऑलिम्पिक पदकामुळे पीव्ही सिंधू चर्चेत राहिली.

  • 10/10

    कुस्तीपटू सागर धनखड हत्येप्रकरणी स्टार कुस्तीपटू सुशील कुमार गुगलवर चर्चेत राहिला.

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025गुगलGoogleटोक्यो ऑलिम्पिकTokyo Olympics

Web Title: Google year search 2021 know what indians most search on google in 2021 adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.