-
आयपीएल २०२२ची सुरुवात झाली आहे, या लीगची पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये खेळली गेली. (Photo : Instagram/@iplt20)
-
मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एंट्री देण्यात आली आहे. यादरम्यान पहिल्याच मॅचमध्ये एका मिस्ट्री गर्लने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. (Photo : Instagram/@iplt20)
-
लीगमध्ये अनेक प्रसंगी स्टँडवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे फोटो टीव्हीवर व्हायरल होतात. आज आपण या लीगच्या पहिलीच मॅचमध्ये पाहायला मिळालेल्या मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेणार आहोत. (Photo : Instagram/@devikaanair)
-
लीगच्या पहिल्या सामन्यात ही मिस्ट्री गर्ल रवींद्र जडेजाचा संघ चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करत होती. मात्र, महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक असूनही सीएसकेने हा सामना ६ विकेटने गमावला. (Photo : Instagram/@iplt20)
-
दरम्यान, या नव्या मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होताच सामन्याचा कॅमेरामन मात्र सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. (Photo : Instagram/@devikaanair)
-
याआधीही आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक मिस्ट्री गर्लचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo : Instagram/@devikaanair)
-
देविका नायर असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे. तिचा व्हायरल फोटो तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. (Photo : Instagram/@devikaanair)
-
देविकाचा फोटो व्हायरल होताच तिचे फॉलोअर्स सोशल मीडियावर झपाट्याने वाढत आहेत. तिला इंस्टाग्रामवर २२ हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे. (Photo : Instagram/@devikaanair)
-
देविका एक व्यावसायिक डिजिटल मार्केटर आहे. (Photo : Instagram/@devikaanair)
-
आयपीएल २०१९ मध्ये आरसीबीच्या सामन्यादरम्यान दीपिका घोष नावाच्या मुलीचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर दीपिका रातोरात स्टार बनली.
Photo : यंदाच्या आयपीएलमध्ये कॅमेरामनच्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाली नवीन ‘मिस्ट्री गर्ल’, जाणून घ्या कोण आहे ती?
यंदाच्या आयपीएलमध्ये मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एंट्री देण्यात आली आहे. यादरम्यान पहिल्याच मॅचमध्ये एका मिस्ट्री गर्लने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
Web Title: New mystery girl captured on cameraman camera in this year ipl find out who she is pvp