scorecardresearch

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.

महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.
Read More
CSK Completes 1 Crore Twitter Followers
IPL: एमएस धोनीच्या टीमने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा CSK ठरला पहिला संघ

Chennai Super Kings: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज सोशल मीडियावरही दबदबा पाहिला मिळत आहे. आता ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सची…

MS Dhoni Latest Video
MS Dhoni: कारमधून जात असताना महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांसोबत घेतला सेल्फी, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni Taking Selfie With Fans: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रिहॅब प्रक्रियेतून जात असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये…

Dhoni Joking Yogi Babu Video
MS Dhoni: कॉमेडियन योगी बाबूची धोनीने घेतली फिरकी, VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

MS Dhoni Viral Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ सीएसकेने शेअर केला आहे. या व्हिडीओत माही…

Dhoni singing Salaam-e-Ishq Meri Jaan video
MS Dhoni: ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ गाणं गाताना दिसला धोनी, मोहित शर्माने शेअर केला VIDEO

MS Dhoni singing video viral: शुक्रवारी मोहित शर्माने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी…

Interactive Avenues report on social media CSK has become most talked about team in IPL 2023
IPL 2023: नाद करा पण सीएसकेचा कुठं! आयपीएल ट्रॉफीबरोबरच आता ‘या’ बाबतीतही मारली बाजी

Interactive Avenues report on social media: आयपीएलच्या १६व्या हंगमाचे विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसके संघाने आता सोशल मीडियावरही अव्वल स्थान पटकावले आहे.…

MS Dhoni and Air Hostess Video Viral
MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीला एअर होस्टेसने दिले खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni Video Viral: महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक एअर होस्टेस त्याला चॉकलेट देताना…

What MS Dhoni had to say about Ajinkya Rahane
IPL 2023: एमएस धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे सीएसकेने अजिंक्य रहाणेला केले खरेदी, सीईओ काशी विश्वनाथन यांचा खुलासा

Kasi Viswanathan on Ajinkya Rahane: आयपीएल २०२३ मध्ये अजिंक्य रहाणेने सीएसके संघाचे प्रतिनिधित्व करताना शानदार कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्जचे…

Jadeja-Dhoni Controversy CSK CEOs Reaction
Kasi Viswanathan: ‘त्याला वाईट वाटलं…’, धोनी आणि जडेजाच्या वादाच्या चर्चांवर सीएसकेच्या सीईओंचा मोठा खुलासा

Jadeja-Dhoni Controversy: रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२ मध्ये कर्णधारपद सोडले, तेव्हापासून त्याच्या आणि एमएस धोनीमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या येत होत्या. यंदाही…

Texas Super Kings Updates
MLC 2023: सीएसके फ्रेंचायझीच्या नवीन संघात फाफ डु प्लेसिसला मिळाली मोठी जबाबदारी, टेक्सास सुपर किंग्जने शेअर केला VIDEO

Texas Super Kings Updates: मेजर लीग क्रिकेटची फ्रेंचायझी टेक्सास सुपर किंग्सने पहिल्या सत्रासाठी ड्वेन ब्राव्हो आणि अंबाती राडू यांच्यासह चेन्नईच्या…

Major League Cricket 2023
MLC 2023: अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्हो सीएसकेच्या ‘या’ फ्रेंचायझीसाठी खेळणार, पाहा संपूर्ण संघ

Major League Cricket 2023 Updates: मेजर लीग क्रिकेटची फ्रेंचायझी टेक्सास सुपर किंग्सने पहिल्या सत्रासाठी ड्वेन ब्राव्हो आणि अंबाती राडू यांच्यासह…

MS Dhoni: Is Mahendra Singh Dhoni about to retire CSK posted a very special video of 33 seconds
MS Dhoni: एम.एस. धोनी आयपीएलला अलविदा करणार? CSKने शेअर केलेल्या ३३ सेकंदाच्या Videoने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले

MS Dhoni Video: आयपीएलच्या १६व्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजेतेपद पटकावले. दरम्यान सीएसकेने…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×