• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl completed 15 years virat kohli wriddhiman saha played first match prd

फॉरेव्हर IPL फिव्हर! पहिल्या सामन्यात खेळलेले ‘हे’ खेळाडू अजूनही आयपीएलमध्ये दाखवतायत कमाल!

२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली होती.

April 18, 2022 19:28 IST
Follow Us
  • आयपीएलचा पंधरावा हंगाम सध्या सुरु आहे. हा हंगाम सुरु होऊन जवळपास तीन आठवडे झाले आहेत. असे असले तरी आजचा दिवस खास आहे. याच दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी २००८ साली आयपीएल क्रिकेटमधील पहिला सामना खेळवला गेला होता. (फोटो क्रेडिट- iplt20.com)
    1/8

    आयपीएलचा पंधरावा हंगाम सध्या सुरु आहे. हा हंगाम सुरु होऊन जवळपास तीन आठवडे झाले आहेत. असे असले तरी आजचा दिवस खास आहे. याच दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी २००८ साली आयपीएल क्रिकेटमधील पहिला सामना खेळवला गेला होता. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 2/8

    आजपासून १४ वर्षींपूर्वी आयपीएल क्रिकेटला सुरुवात झाली होती. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली होती. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 3/8

    आयपीएल क्रिकेटमधील पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल १४० धावांनी जिंकला होता. या सामन्यात ब्रेंडन मॅक्क्युलमने तुफानी फलंदाजी केली होती. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 4/8

    ब्रेंडन मॅक्क्युलमने या सामन्यात नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. त्याने ७३ चेंडूंमध्ये १३ षटकार आणि १० चौकार लगावत १५८ धावा केल्या होत्या. आज आयपीएलचा पंधरावा वर्धापनदीन आहे. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 5/8

    या निमित्ताने आयपीएलने एक खास व्हिडीओ शेअर केला असून जुन्या आठवणींना या व्हिडीओच्या माध्यामातून उजाळा देण्यात आलाय. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 6/8

    आयपीएल क्रिकेटची सुरुवात २००८ साली झाली. आतापर्यंत आयपीएलचे १४ हंगाम झाले असून सध्या १५ वा हंगामा सुरु आहे. या काळात आयपीएल क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 7/8

    चौदा वर्षाच्या या काळात आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही संघांची नावे बदलली. तर अनेक खेळाडू निवृत्त झाले. काही खेळाडूंनी संघदेखील बदलले. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

  • 8/8

    सध्या बंगळुरुकडून खेळणारा विराट कोहली आणि गुजरात टायटन्सकडून खेळत असलेला वृद्धीमान साहा आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्या-वहिल्या सामन्यात सहभागी झाले होते. (फोटो क्रेडिट- iplt20.com)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl completed 15 years virat kohli wriddhiman saha played first match prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.