Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. athiya shetty shared photos with cricketer kl rahul sunil shetty also commented prd

अथियाने शेअर केले केएल राहुलसोबतचे फोटो; वडील सुनिल शेट्टींनीही केली ‘ही’ खास कमेंट

अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचे प्रेम लपून राहिलेले नाही.

Updated: April 18, 2022 20:45 IST
Follow Us
  • अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचे प्रेम लपून राहिलेले नाही. ही जोडी अनेक ठिकाणी सोबत दिसलेली आहे.
    1/6

    अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचे प्रेम लपून राहिलेले नाही. ही जोडी अनेक ठिकाणी सोबत दिसलेली आहे.

  • 2/6

    केएल राहुलचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने अथिया शेट्टीने केएल राहुलसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/6

    फोटो शेअर करत अथियाने केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझ्यासोबत कुठेही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,’ असं कॅप्शन अथियाने या फोटोंसोबत दिलं आहे.

  • 4/6

    तर दुसरीकडे मुलगी अथियाचे हे फोटो पाहून सुनिल शेट्टीनेदेखील खास कमेंट केली आहे. अथियाने शेअर केलेल्या या फोटोंवर सुनिल शेट्टीने काळ्या रंगाचे हार्ट इमोजी पोस्ट करत केएल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/6

    तर केएल राहुलनेदेखी लव्ह यू म्हणत दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची एका प्रकारे कबुली दिली आहे. सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत.

  • 6/6

    या सामन्यात केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतोय. राहुलचा खेळ पाहण्यासाठी अथिया यापूर्वी मैदानात झळकलेली आहे.

TOPICS
अथिया शेट्टीAthiya Shettyआयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025केएल राहुलKL Rahulसुनील शेट्टीSunil Shetty

Web Title: Athiya shetty shared photos with cricketer kl rahul sunil shetty also commented prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.