• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 royal challengers banglore team and virat kohli dance in australian cricketer glenn maxwell wedding reception function photos kak

Photos : भारताचा जावई ग्लेन मॅक्सवेलच्या रिसेप्शन सोहळ्यात विराटने लावले ठुमके; पाहा खास फोटो

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत १८ मार्चला लग्नगाठ बांधली.

April 29, 2022 11:15 IST
Follow Us
  • ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत १८ मार्चला लग्नगाठ बांधली.
    1/12

    ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत १८ मार्चला लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    विनी आणि मॅक्सवेल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२० मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.

  • 3/12

    मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून एक फार्मासिस्ट आहे.

  • 4/12

    ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनचा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडला.

  • 5/12

    या रिसेप्शन सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/12

    ग्लेन मॅक्सवेलच्या रिसेप्शन सोहळाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडूंनी हजेरी लावली.

  • 7/12

    या सोहळ्यात खेळाडूंनी ठुमके देखील लावले.

  • 8/12

    भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसला.

  • 9/12

    याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 10/12

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस कुटुंबासोबत भारतीय वेशात रिसेप्शन सोहळ्यात सहभागी झाला होता.

  • 11/12

    मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल.

  • 12/12

    (सर्व फोटो : RCB /इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022ग्लेन मॅक्सवेलGlenn Maxwellरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangalore

Web Title: Ipl 2022 royal challengers banglore team and virat kohli dance in australian cricketer glenn maxwell wedding reception function photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.