Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. in ipl 2022 virat kohli seeing in different look even before this the look has changed many times scsm

Photos: IPL 2022 मध्ये नव्या लुकमुळे विराट कोहली चर्चेत, याआधीही अनेकदा बदलली होती स्टाईल

Updated: May 8, 2022 12:30 IST
Follow Us
  • अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अकाऊंटवरून विराट कोहलीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विराट एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. याआधीही विराट अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विराटने लूकमध्ये बरेच बदल केले आहेत.
    1/9

    अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अकाऊंटवरून विराट कोहलीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विराट एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. याआधीही विराट अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विराटने लूकमध्ये बरेच बदल केले आहेत.

  • 2/9

    विराट कोहली नुकताच या नव्या लूकमध्ये दिसला आहे.

  • 3/9

    करिअरच्या सुरुवातीला विराट कोहली असा दिसत होता.

  • 4/9

    विराट कोहली प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आलेला आहे.

  • 5/9

    विराटचा हा खूप जुना फोटो आहे जो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 6/9

    करिअरच्या सुरुवातीपासून विराट कोहलीचा लूक खूप बदलेला आहे.

  • 7/9

    यामध्ये विराट स्पाइक हेअरमध्ये दिसत आहे.

  • 8/9

    यातही विराटचा लूक एकदम वेगळा दिसत आहे.

  • 9/9

    विराट कोहलीचा हा लूक सध्याच्या लूकपेक्षा खूपच वेगळा आहे.(all photos: viratkohli/ instagram)

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: In ipl 2022 virat kohli seeing in different look even before this the look has changed many times scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.