• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. photos of flop players of ipl 2022 whos value in crore but could not play well pbs

Photos : IPL 2022 मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन, मात्र फ्लॉप ठरले ‘हे’ ७ मोठे खेळाडू

कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी बऱ्याच खेळाडूंची कामगिरी फ्लॉप ठरली. अशाच क्रिकेटर्सचा आढावा.

May 11, 2022 13:36 IST
Follow Us
  • यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन करण्यात आलं.
    1/9

    यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन करण्यात आलं.

  • 2/9

    मात्र, रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी बऱ्याच खेळाडूंची कामगिरी फ्लॉप ठरली. अशाच क्रिकेटर्सचा आढावा.

  • 3/9

    शाहरुख खानच्या KKR ने वेंकटेश अय्यरला ८ कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, वेंकटेशला ना फलंदाजीत ना गोलंदाजीत चमक दाखवता आली.

  • 4/9

    केकेआरने वरुण चक्रवर्तीला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. मात्र, आतापर्यंत संपूर्ण हंगामात वरुणला प्रभावी खेळी करता आलेली नाही.

  • 5/9

    चेन्नई सुपर किंग्सने ऑलराऊंडर रविंद्र जडेजाला १६ कोटींमध्ये रिटेन केलं होतं. मात्र, संपूर्ण हंगामात जडेजा फॉर्ममध्ये दिसला नाही.

  • 6/9

    मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६ कोटी रुपये खर्चून रिटेन केलं होतं. रोहितची कामगिरी देखील खराब राहिली.

  • 7/9

    किरोन पोलार्डला मुंबई इंडियन्सने ६ कोटी रुपयांना रिटेन केलं, मात्र हा व्यवहार संघासाठी महाग ठरला.

  • 8/9

    विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. मात्र, विराट कोहली ऑऊट ऑफ फॉर्म असून त्याने खूप खराब खेळी केली.

  • 9/9

    आरसीबीने विराटसोबत ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी रुपयांना रिटेन केलं. मात्र, त्यालाही चांगली खेळी करता आली नाही.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Photos of flop players of ipl 2022 whos value in crore but could not play well pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.