• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. morne morkel corey anderson unmukt chand players played for other country left their own country prd

स्वत:चा देश सोडून दुसऱ्या संघाकडून खेळले आहेत ‘हे’ क्रिकेटपटू, एका भारतीय फलंदाजाचाही समावेश

क्रिकेट जगातत असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी स्वत:चा देश सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

May 14, 2022 17:21 IST
Follow Us
  • क्रिकेट जगातत असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी स्वत:चा देश सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. संधी न मिळाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात संधी न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
    1/6

    क्रिकेट जगातत असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी स्वत:चा देश सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. संधी न मिळाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात संधी न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

  • 2/6

    न्युझिलंडचा क्रिकेटपटू कोरी एंडरसन हा खेळाडू २०१४ साली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मात्र स्वत:च्या देशाच्या टीममध्ये चांगली संधी न मिळाल्यामुळे त्याने तीन वर्षांसाठी अमेरिका लीग क्रिकेटसोबत करार केला होता. नंतर तीन वर्षांसाठी एंडरसन अमेरिकेसाठी खेळला होता.

  • 3/6

    उन्मुक्त चंद या क्रिकेटपटूने भारतीय संघाकडून अनेक सामने खेळले आहेत. मात्र पुढे संधी न मिळाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियात गेला. येथे तो बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळत राहिला.

  • 4/6

    हॉंगकॉंग टीमचा खेळाडू अंशुमन रथने २०१८ साली आशिया कपमध्ये भारताविरोधात जोरदार फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र तो भारताकडे वळला. पुढे तो महाराष्ट्रातील नागपूरच्या टीमकडून डोमॅस्टिक क्रिकेट खेळत राहिला.

  • 5/6

    उस्मान कादीर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून डोमॅस्टिक क्रिकेट खेळलेला आहे. मात्र त्याचा परिवार पाकिस्तानमध्ये राहत होता. याच कारणामुळे पाकिस्तामध्ये परतून तो पाकिस्तानी संघाकडून खेळला.

  • 6/6

    सामी अस्लम हा क्रिकेपटू मुळचा पाकिस्तानचा आहे. त्याने पाकिस्तानी टीमकडून १३ कसोटी सामने खेळले. मात्र नंतर संधी न मिळाल्यामुळे तो अमेरिकेत गेला. येथे तो डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये खेळत राहिला.

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Morne morkel corey anderson unmukt chand players played for other country left their own country prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.