Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. csk bowler matheesha pathirana knock two wickets in his first match prd

चेन्नईला मिळाला ‘बेबी लसिथ मलिंगा’! मथिशा पथिरानाने पदार्पणातच केली कमाल, घेतल्या दोन विकेट्स

Updated: May 15, 2022 22:25 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईला धूळ चारली. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला.
    1/9

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईला धूळ चारली. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला.

  • 2/9

    चेन्नई संघ अगोदरच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईवर या पराभवाचा फारसा परिणाम होणार नाही.

  • 3/9

    या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदाच संधी दिलेल्या मथिशा पथिराना या श्रीलंकन गोलंदाजाने आपला धडाकेबाज खेळ दाखवला.

  • 4/9

    त्याने भेदक गोलंदाजी करत पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एकूण दोन बळी घेतले.

  • 5/9

    या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठताना गुजरातने आक्रमक फलंदाजी केली.

  • 6/9

    तर दुसरीकडे चेन्नईने गुजरातला रोखण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र यामध्ये चेन्नईला यश मिळाले नाही.

  • 7/9

    मथिशाने पहिल्याच सामन्यात पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर गुजरातचा दिग्गज फलंदाज शुभमन गिल याला पायचित केले. शुभमन १८ धावांवर बाद झाला.

  • 8/9

    त्यानंतर गुजरातच्या १०० धावा झालेल्या असताना त्याने हार्दिक पांड्यालादेखील बाद केलं. अवघ्या सात धावा झालेल्या असताना मथिशाच्या चेंडूवर हार्दिक झेलबाद झाला.

  • 9/9

    मात्र, धावसंख्या मोठी नसल्यामुळे शेवटी चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kings

Web Title: Csk bowler matheesha pathirana knock two wickets in his first match prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.