• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 jos buttler to shikhar dhawan till now these five batsmen have remained run machines three of them are indian dpj

Photos:’हे’ केवळ फलंदाज नाहीत, तर धावा काढणारे ‘मशीन’ आहेत, एका पेक्षा एक वरचढ

आयपीएल २०२२ अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे आणि सर्व संघ पुढे जाण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे रन मशीन राहिले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत.

May 18, 2022 17:03 IST
Follow Us
  • राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १३ सामन्यात ६२७ धावा केल्या आहेत.
    1/5

    राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १३ सामन्यात ६२७ धावा केल्या आहेत.

  • 2/5

    दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर 11 सामन्यांत 427 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे.

  • 3/5

    पंजाब किंग्जचा खेळाडू शिखर धवनने 13 सामन्यात 421 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटनेही या मोसमात चांगली कामगिरी केली आहे.

  • 4/5

    आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सचा दीपक हुडा पाचव्या क्रमांकावर आहे. दीपकने 13 सामन्यात 406 धावा केल्या आहेत.

  • 5/5

    आयपीएलमध्ये खेळाडू रोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. विशेषत: जोस बटलर आतापर्यंत केलेल्या धावांपासून चौकार, षटकार, चौकारांपर्यंत सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

TOPICS
क्रीडाSportsशिखर धवनShikhar Dhawan

Web Title: Ipl 2022 jos buttler to shikhar dhawan till now these five batsmen have remained run machines three of them are indian dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.