• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. photos quinton de kock scored century then wife celebrated like this with 4 month old daughter abn

IPL 2022 : डी कॉकने शतक झळकावल्यानंतर पत्नीचे ४ महिन्यांच्या मुलीसोबत बाहुबली सेलिब्रेशन

या सामन्याचा हिरो ठरला लखनऊ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या

May 19, 2022 19:54 IST
Follow Us
  • इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मोसमात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाने शानदार विजय मिळविला. (फोटो सौजन्य – IPL)
    1/15

    इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मोसमात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाने शानदार विजय मिळविला. (फोटो सौजन्य – IPL)

  • 2/15

    बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय रोमांचक होता. (फोटो सौजन्य – IPL)

  • 3/15

    सामन्याचा हिरो ठरला लखनऊ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या. (फोटो सौजन्य – IPL)

  • 4/15

    डी कॉकला सामनावीर म्हणून त्याचे बक्षीस मिळाले. (फोटो सौजन्य – IPL)

  • 5/15

    ज्या क्षणी डी कॉकने शतक पूर्ण केले, तो क्षण त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला. (फोटो सौजन्य – IPL)

  • 6/15

    खरं तर, डी कॉकने आपले शतक पूर्ण करताच, स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी शाशाने आपल्या ४ महिन्यांच्या मुलीला ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणे दोन्ही हात हवेत उंच करून आनंद व्यक्त केला (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 7/15

    शाशाने पांढऱ्या रंगाचे तर मुलीने गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 8/15

    दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ७ जानेवारी रोजी पिता झाला. त्याची पत्नी शाशा हिने एका मुलीला जन्म दिला. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 9/15

    डाव्या हाताचा फलंदाज डी कॉकने त्याच्यासोबत मुलगी आणि पत्नीचा फोटो शेअर केला होता (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

  • 10/15

    डी कॉकने आपल्या मुलीचे नाव कियारा ठेवले आहे. (फोटो सौजन्य – @CricCrazyJohns)

  • 11/15

    डी कॉकने आपल्या मुलीच्या जन्माच्या एक आठवडा आधी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. (फोटो सौजन्य – ट्विटर)

  • 12/15

    भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य – IPL)

  • 13/15

    यावेळी मेगा लिलावात लखनऊच्या संघाने डी कॉकला विकत घेतले. (फोटो सौजन्य – IPL)

  • 14/15

    या यष्टिरक्षक फलंदाजासाठी फ्रँचायझीने ६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती. (फोटो सौजन्य – IPL)

  • 15/15

    डी कॉकने या मोसमात आतापर्यंत १४ सामने खेळले असून त्यात त्याने ५०२ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य – IPL)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025लखनऊ सुपर जायंट्सLucknow Super Giants

Web Title: Photos quinton de kock scored century then wife celebrated like this with 4 month old daughter abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.