• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. deepak chahar going to marry with jaya bhardwaj on 1 june this year prd

ठरलं! दिग्गज क्रिकेटपटू दीपक चहर बोहल्यावर चढणार; प्रेमिका जया भारद्वाजसोबत ‘या’ तारखेला करणार लग्न

चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने दीपक चहरला या हंगामात १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

May 21, 2022 17:48 IST
Follow Us
  • भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
    1/9

    भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

  • 2/9

    येत्या १ जून रोजी दीपक त्याची प्रेमिका जया भारद्वाजशी लग्न करणार आहे.

  • 3/9

    जया भारद्वाज एका खासगी कंपनीत काम करते.

  • 4/9

    दीपक चहर आणि जया भारद्वाज बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात.

  • 5/9

    दीपक चहरने आयपीएल २०२१ पर्वामध्ये प्लेऑफच्या सामन्यादरम्यान जया भारद्वाजला प्रपोज केले होते.

  • 6/9

    चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यादरम्यान दीपक चहरने स्टेडियममध्ये सर्वांसमोर जया भारद्वाजला लग्नाची मागणी घातली होती.

  • 7/9

    विशेष म्हणजे दीपकला जया भारद्वाजने होकार दिला होता. त्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

  • 8/9

    दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने दीपक चहरला या हंगामात १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

  • 9/9

    मात्र पाठीला दुखापत झाल्यामुळे दीपक चहरने आयपीएलमधून माघार घेतली. सध्या तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsदीपक चहरDeepak Chahar

Web Title: Deepak chahar going to marry with jaya bhardwaj on 1 june this year prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.