• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 rcb still waiting for victory after 15 years crores spend on team and virat kohli ttg

IPL 2022: १५ वर्षानंतरही RCB विजयाच्या प्रतिक्षेत; एकट्या कोहलीवर १५० कोटी तर संपूर्ण टीमवर तब्बल ९०० कोटींचा खर्च

सीजनमधील चौथे शतक झळकावून जोस बटलरने विराट कोहलीचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ दिले नाही.

Updated: May 28, 2022 18:32 IST
Follow Us
  • IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.
    1/15

    IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

  • 2/15

    आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर-२ मध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ गडी राखून पराभूत केले.

  • 3/15

    सीजनमधील चौथे शतक झळकावून जोस बटलरने विराट कोहलीचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ दिले नाही.

  • 4/15

    विराट कोहलीलाही आतापर्यंत खेळाडू म्हणून आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

  • 5/15

    सुरुवातीपासूनच तो आरसीबीचा भाग आहे आणि संघाला आतापर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही.

  • 6/15

    आरसीबीचा संघ टी-२० लीगमध्ये सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला, पण कमाल करू शकला नाही.

  • 7/15

    आरसीबी संघाने टी-२० लीगच्या इतिहासात खेळाडूंच्या खरेदीसाठी सर्वाधिक पैसा खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे ९१० कोटी रुपये खर्च केले आहेत.

  • 8/15

    कोहलीला जवळपास १५८ कोटी रुपये वेतन मिळाले आहे. मात्र आयपीएल जिंकण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.

  • 9/15

    टी-20 लीगच्या चालू हंगामापूर्वी विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले होते.

  • 10/15

    यानंतर संघाने त्याला १५ कोटी रुपयांना रिटेन केले.

  • 11/15

    फाफ डु प्लेसिसकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती.

  • 12/15

    साखळी फेरीनंतर संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. यानंतर एलिमिनेटरच्या सामन्यात त्याने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला.

  • 13/15

    आरसीबीच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत ७ कर्णधारांना आजमावले आहे.

  • 14/15

    मात्र त्याला कोणीही विजय मिळवू शकले नाहीत.

  • 15/15

    कोहली आणि डु प्लेसिस व्यतिरिक्त अनिल कुंबळे, डॅनियल व्हिटोरी, राहुल द्रविड, केविन पीटरसन आणि शेन वॉटसन यांनीही कमांड सांभाळली आहे आणि सर्वजण अपयशी ठरले आहेत. (सर्व फोटो: IPL Instagram, Twitter)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangaloreविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ipl 2022 rcb still waiting for victory after 15 years crores spend on team and virat kohli ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.