• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know about indian cricket team captain rishabh pant luxurious lifestyle net worth family and girlfriend vkk

Photos : २४ वर्षीय ऋषभ पंतची आलिशान लाइफस्टाइल बघितलीत का? कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा आहे मालक

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अतिशय लक्झरियस लाइफस्टाईल जगतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींसाठीही चर्चेत असतो.

Updated: December 30, 2022 14:16 IST
Follow Us
  • Rishabh Pant
    1/12

    सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेमध्ये ऋषभ पंतकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.

  • 2/12

    कर्णधार म्हणून त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्याच्या नेतृत्वात पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला.

  • 3/12

    त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

  • 4/12

    आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला २४ वर्षीय ऋषभ कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.

  • 5/12

    माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऋषभ पंतची एकूण संपत्ती जवळपास ६६.४२ कोटी रुपये आहे.

  • 6/12

    ऋषभकडे विविध महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

  • 7/12

    त्यामध्ये मर्सिडीज, ऑडी ८ आणि फोर्ड या गाड्यांचाही समावेश आहे.

  • 8/12

    ऋषभ पंत आपली आई सरोज आणि बहिण साक्षी यांच्यासोबत राहतो.

  • 9/12

    त्याचे घरदेखील अतिशय आलिशान आणि मॉडर्न आहे.

  • 10/12

    फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी त्याने घरामध्ये एक जिमदेखील तयार करून घेतली आहे.

  • 11/12

    ऋषभ पंत ईशा नेगी नावाच्या इंटेरियर डिजाइनरला डेट करत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो : ऋषभ पंत/ इन्स्टाग्राम)

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricketऋषभ पंतRishabh PantकारCarस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Know about indian cricket team captain rishabh pant luxurious lifestyle net worth family and girlfriend vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.