• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kargil vijay diwas yuvraj singh to gautam gambhir sports sports fraternity pays tribute to kargil war heroes vkk

Photo : ‘जिथे श्वासही घेता येत नाही तिथे त्यांनी युद्ध जिंकलं’! कारगिल युद्धातील नायकांपुढे क्रीडा विश्व नतमस्तक

१९९९मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या शौर्याची आठवण म्हणून विजय दिवस साजरा केला जातो.

July 26, 2022 13:24 IST
Follow Us
  • Kargil War Heroes
    1/9

    आज देशभरात कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना श्रद्धांजली दिली जात आहे.

  • 2/9

    भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने शहिदांच्या धाडसाला सलाम केला आहे.

  • 3/9

    आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने कारगिल हिरो विक्रम बत्रा यांचे वाक्य ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.

  • 4/9

    माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने धाडसी सैन्याचे कौतुक केले आहे.

  • 5/9

    राज्यसभा सदस्य आणि धावपटू पीटी उषा यांनी कारगिल युद्धातील शहिदांना नमन केले.

  • 6/9

    ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शहिदांना सलामी दिली.

  • 7/9

    आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जने विशेष फोटो तयार करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

  • 8/9

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांची आठवण काढली.

  • 9/9

    माजी भारतीय क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी ट्वीट करून सैन्याचे आभार मानले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

TOPICS
कारगिलKargilगौतम गंभीरGautam Gambhirयुवराज सिंगYuvraj Singh

Web Title: Kargil vijay diwas yuvraj singh to gautam gambhir sports sports fraternity pays tribute to kargil war heroes vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.