भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला जगातील कोणताच व्यक्ती ओळखत नाही असे होणे शक्यच नाही. कारण २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११चा वन डे विश्वचषक यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. २००७च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ड ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार लगावत त्याने नवा इतिहास घडवला. तसेच २०११च्या विश्वचषकात तो मालिकावीर होता. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच दरम्यान त्याला कर्करोग म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा ग्रासले, मात्र त्याने त्यावरही त्याने यशस्वी मात केली.Read More
Sachin Tendulkar 50th Birthday: सचिन तेंडुलकरसोबत २०११चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ‘या’ खेळाडूने त्याच्या ५०व्या वाढदिवसापूर्वी त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी…
Yuvraj Singh Tweet: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान रिकाम्या स्टेडियममध्ये युवराज सिंगच्या ट्विटला इरफान पठाणचे मजेशीर उत्तर मोठ्या प्रमाणावर…