-   गुरुवारपासून (२८ जुलै) इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत आहे. 
-  या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे. 
-  भारतीय महिला क्रिकेट संघाने एजबस्टन येथे सराव केला. 
-  भारतीय संघाची उपकर्णधार स्मृतीने सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार केला आहे. 
-  भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानशी सामना होणार आहे. 
-  बॉक्सर निखत झरीनकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. 
-  निखतसह बॉक्सिंग टीममधील इतर खेळाडूही सज्ज झाल्या आहेत. 
-  पीव्ही सिंधूसह भारतीय बॅडमिंटनपटूंनी कंबर कसली आहे. 
-  धावपटू हिमा दासच्या कामगिरीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. 
-  मीराबाई चानू आणि इतर भारतीय वेटलिफ्टर्सनी जोरदार तयारी केली आहे. 
-  ब्रिटनमधील भारतीय दुतावासाने भारतीय खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. 
-  भारताची पॅरा-टेबल टेनिस टीमने पदक मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.(सर्व फोटो सौजन्य – ट्विटर आणि पीटीआय) 
Photos : स्मृती मंधाना ते पीव्ही सिंधू…भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत मैदान मारण्यासाठी सज्ज
Commonwealth Games 2022 : भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे.
Web Title: Pv sindhu smriti mandhana to mirabai chanu top athletes gare up for commonwealth games 2022 vkk