स्मृती मानधना

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. तिचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी झाला. तिचे कुटूंब सांगलीमध्ये (Sangli) वास्तव्याला आहे. तिचा मोठा भाऊ देखील क्रिकेट खेळतो. त्याच्यामुळे स्मृतीला या खेळाविषयी आकर्षण वाटू लागले. अवघ्या ९ वर्षांची असताना पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये झाली. तिने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला बिग बॅश आणि वूमन हंड्रेड अशा स्पर्धांमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे.

२०२० मध्ये महिला विश्वचषक बऱ्याच सामन्यांमध्ये तिने चांगली धावसंख्या केली होती. तेव्हा एका सामन्यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटीझन्स तिला नॅशनल क्रश अशी उपमा देऊ लागले. सध्या सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगच्या (MPL) लिलावामध्ये तिच्यावरुन मुंबई आणि बेंगळुरु यांच्यात युद्ध रंगले होते. शेवटी आरसीबी ३ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत तिला संघामध्ये घेतले. या संघाचे कर्णधारपद तिच्याकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज

Smriti Mandhana: पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय महिला सलामीवीर स्मृती मानधनाने २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार शतक झळकावले.…

Smriti Mandhana Hits 8th ODI Century Broke Mithali Raj Record to Become The Indian Player With Most ODI Centuries INDW vs NZW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्ध शतक झळकावत केला मोठा पराक्रम, वनडेमध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

Smriti Mandhana ODI Century Record: स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्ध वनडे सामन्यात शतक झळकावत मिताली राजचा मोठा विक्रम मोडीत काढला.

Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?

भारतीय महिला संघ प्रगतीपथावर असला, तरी अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अडचणीत सापडताना दिसतो. गेल्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांत अनुक्रमे…

harmanpreet kaur
Pak vs New: भारतीय महिला संघाचं टी२० वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात; पाकिस्तानला नमवत न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

न्यूझीलंडने पाकिस्तानला नमवलं आणि भारतीय क्रिकेट संघाचं वूमन्स टी२० वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

virat kohli jersey no
9 Photos
Virat Kohli Jersey: फक्त विराट कोहलीच नाही तर ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटूही १८ क्रमांकाची जर्सी परिधान करतात

Virat Kohli Jersey : विराट कोहली शिवाय जगभरातील अनेक खेळाडूंनी १८ क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे.

Smriti Mandhana lead Team India Against Nepal match
INDW vs NEPW : श्रीलंकेत अचानक बदलला टीम इंडियाचा कर्णधार, जाणून घ्या काय आहे कारण?

Smriti Mandhana Captain : महिला आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात टीम इंडिया नव्या कर्णधारासह मैदानात उतरली आहे. हरमनप्रीत…

Women's ICC T20 Ranking
ICC T20 क्रमवारीत भारताच्या लेकींची कमाल, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्माची मोठी झेप

ICC Rankings: ICC ने महिलांची टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. आशिया कप २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा फायदा या…

Smriti Mandhana fan Adeesha Herath video
Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO

Smriti Special Fan Video : महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या…

India Women's vs Pakistan Women's Highlights Score in Marathi
INDW vs PAKW Highlights Score : भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर ७ विकेट्सनी मात, शफाली-स्मृतीचे हुकले अर्धशतक

India vs Pakistan Highlights Women’s Asia Cup 2024 : भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. टीम…

Smriti Mandhana today celebrating 28th birthday
Smriti Mandhana Birthday : जिच्या एका स्माइलने चाहते घायाळ होता, ती ‘नॅशनल क्रश’ कोणाला करतेय डेट? जाणून घ्या

Smriti Mandhana 28th Birthday : स्मृती मानधना तिच्या फलंदाजी आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आज स्मृती तिचा २८ वा वाढदिवस…

ICC Player of the Month Award for June 2024
बुमराह-स्मृतीने रचला इतिहास, पहिल्यांदाच एका देशाच्या दोन खेळाडूंनी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारावर कोरले नाव

ICC Player of the Month Award : जून महिन्यात दिला जाणारा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार यावेळ जसप्रीत बुमराह…

who is smriti mandhana boyfriend Palash Muchhal
मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड? काय काम करतो पलाश? जाणून घ्या

मराठमोळ्या स्मृती मानधनाचं बॉयफ्रेंडसोबत खास सेलिब्रेशन, पाहा खास Photos!

संबंधित बातम्या