• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. not only the cricket ground but also the big screen these five cricketers have also tried their luck in the field of acting pvp

Photos : क्रिकेटचं मैदानच नाही तर मोठा पडदाही गाजवला; या पाचजणांनी अभिनय क्षेत्रातही आजमावलंय नशीब

असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

August 27, 2022 19:10 IST
Follow Us
  • cricketers have also tried their luck in the field of acting
    1/12

    भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण लवकरच त्याच्या पहिल्या मोठ्या प्रोजेक्ट ‘कोब्रा’मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. (Instagram : irfanpathan_official)

  • 2/12

    ३१ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात इरफान प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता चियान विक्रम आणि केजीएफ फेम श्रीनिधी शेट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Instagram : irfanpathan_official)

  • 3/12

    तथापि, अभिनयात हात आजमावणारा इरफान हा पहिला क्रिकेटपटू नाही, असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Instagram : irfanpathan_official)

  • 4/12

    मैदानावरील आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Instagram : gavaskarsunilofficial)

  • 5/12

    ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांनी ‘सावली प्रेमाची’ नावाच्या मराठी चित्रपटात काम केले होते. नंतर, १९८८ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मालामाल’ चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका केली. (Instagram : gavaskarsunilofficial)

  • 6/12

    १९८३ साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव यांना आपण सर्वच ओळखतो. त्यांनी इक्बाल, मुझे शादी करोगी आणि स्टम्प्डसह काही चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. (Instagram : therealkapildev)

  • 7/12

    नंतर, कपिल यांच्या जीवनावर बायोपिक ’83’ बनवण्यात आला, ज्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. (Instagram : therealkapildev)

  • 8/12

    मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे कारकिर्दीवर पडदा पडण्यापूर्वी, अजय जडेजा ९० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख खेळाडू होता. (Instagram : travelermaan)

  • 9/12

    २००३ मध्ये क्रिकेटनंतर जडेजाने अभिनयात हात आजमावला, पण ‘खेल’ नावाचा त्याचा चित्रपट अशाप्रकारे आपटला की तो पुन्हा समालोचक बनला. (Instagram : travelermaan)

  • 10/12

    ब्रेट ली या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या यशाची चव चाखली आहे. (Instagram : brettlee_58)

  • 11/12

    तथापि, त्यांच्या ‘अनइंडियन’ चित्रपटाने सरासरी कामगिरी केल्यामुळे चित्रपटांमध्ये त्यांची वाटचाल तितकीशी संस्मरणीय नव्हती. (Instagram : brettlee_58)

  • 12/12

    अहवालानुसार, लीचा हा पहिला चित्रपट नव्हता. त्याने आधीच ‘बेबे’ नावाच्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. (Instagram : brettlee_58)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Not only the cricket ground but also the big screen these five cricketers have also tried their luck in the field of acting pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.