• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma injured before ind vs eng who will be captain opening batsman for t20 world cup semi final virat kohli rishabh pant svs

रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर? IND vs ENG आधी क्षणभर टेन्शन वाढलंच..

Rohit Sharma Injured Before IND vs ENG: रोहित शर्माचे टी २० विश्वचषकातील कर्णधार म्हणून अनेक निर्णय योग्य ठरले आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्मा संघात नसल्यास टीमची बांधणी कमकुवत होऊ शकते.

Updated: November 8, 2022 11:47 IST
Follow Us
  • T20 World Cup 2022: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार रोहित शर्मा याला एडिलेड येथे नेट प्रॅक्टिसच्या वेळी दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
    1/12

    T20 World Cup 2022: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार रोहित शर्मा याला एडिलेड येथे नेट प्रॅक्टिसच्या वेळी दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

  • 2/12

    रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्यास टीम इंडियाचा उपांत्य फेरीआधी मोठा धक्का बसणार आहे.

  • 3/12

    येत्या दोन दिवसात भारताला इंग्लंड विरुद्ध टी २० वर्ल्डकप मध्ये सेमीफायनलची लढत द्यायची आहे.

  • 4/12

    आतापर्यंत संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचा अपवाद वगळता अपराजित ठरली होती.

  • 5/12

    मात्र आता दुखापतीमुळे रोहित शर्मा संघात नसल्यास टीमची बांधणी कमकुवत होऊ शकते.

  • 6/12

    एडिलेडमध्ये रोहित शर्माच्या दुखापतीनंतरच्या फोटोमध्ये तरी भारतीय कर्णधाराला वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  • 7/12

    रोहितवर मैदानात प्राथमिक उपचार करण्यात आले असून टीम इंडियाचे वैद्यकीय तज्ज्ञ सध्या त्याची काळजी घेत आहेत.

  • 8/12

    टी २० विश्वचषक ग्रुप २ मध्ये टीम इंडिया आताही सर्वाधिक पॉईंट व नेट रन रेटसह टॉपला आहे.

  • 9/12

    रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर आहे अजून समजलेले नाही मात्र समजा शर्मा बाहेर पडल्यास येत्या सामन्यात कर्णधार कोण हा प्रश्न समोर आला होता.

  • 10/12

    रोहित शर्मा नसल्यास के. एल. राहुल कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळू शकतो.व त्याच्यासह विराट व ऋषभ पंत सामनावीर म्हणून खेळतील अशी शक्यता होती

  • 11/12

    रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसला होता, मात्र आता रोहित पुन्हा मैदानात उतरला आहे.

  • 12/12

    रोहित शर्माने आतापर्यंत भारताच्या ५ सामन्यात ८९च धावा केल्या आहेत, मात्र कर्णधार म्हणून रोहितचे अनेक निर्णय योग्य ठरले आहेत.

  • (सर्व फोटो: ट्विटर/संग्रहित)
TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024केएल राहुलKL Rahulटी २० विश्वचषक २०२२T20 World Cup 2022रोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Rohit sharma injured before ind vs eng who will be captain opening batsman for t20 world cup semi final virat kohli rishabh pant svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.