• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. check out the list of records of pele who passed away at the age of 82 vbm

Pele Passes Away: वयाच्या ८२व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या पेलेंच्या विक्रमाची यादी एकदा बघाच

Brazil Football Player Pele Records: ब्राझीलच्या एका छोट्याशा भागातून आलेल्या पेलेंनी जगामध्ये फुटबॉलची व्याख्याच बदलून टाकली. पेलेंनी ब्राझीलला तीन वेळा जगज्जेते बनवले.

December 30, 2022 20:08 IST
Follow Us
  • Brazilian legend Pele, one of the greatest footballers, has died at the age of 82
    1/9

    महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 2/9

    कोलन कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 3/9

    पेलेच्या उपस्थितीत ब्राझीलचा संघ ३ वेळा चॅम्पियन बनला. पेले यांनी १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 4/9

    सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम पेलेंच्या नावावर आहे. एखाद्या खेळाडूसाठी त्याच्या करिअरमध्ये ३ वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनणे सोपे नसते. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 5/9

    पेलेंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १२६३ सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या सामन्यांमध्ये त्यांचे एकूण १२८३ गोल आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 6/9

    त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्यांनी १९५९ आणि १९६१ मध्ये अनुक्रमे १२७ आणि ११० गोल केले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 7/9

    सर्वाधिक हॅटट्रिकचा विक्रमही पेलेंच्या नावावर आहे. पेलेंनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक ९२ हॅट्ट्रिक्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 8/9

    १९५८ च्या विश्वचषकात वयाच्या १७ वर्षे आणि २३९ दिवसांनी वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी पहिला विश्वचषक गोल केला. अशाप्रकारे या स्पर्धेत गोल करणारा ते सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरले. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 9/9

    १९५८ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांनी १७ वर्षे २४४ दिवस असताना फ्रान्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. (फोटो सौजन्य-ट्विटर)

TOPICS
पेलेPeleफुटबॉलFootballब्राझीलBrazilस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Check out the list of records of pele who passed away at the age of 82 vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.