-
क्रीडा जगत ग्लॅमर आणि उत्सुकतेने भरलेले आहे. यामुळेच खेळाडू कमाईच्या बाबतीत खूप पुढे दिसतात. जगातील अव्वल खेळाडू ब्रँड एंडोर्समेंटद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात.
-
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीसारखे दिग्गज फुटबॉलपटू सोशल मीडियावर प्रायोजित पोस्टसाठी लाखो चार्ज करतात. (स्रोत: स्क्रीन शॉट)
-
प्रायोजकत्व मूल्याच्या बाबतीत जगातील सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला एक नजर टाकूया जगातील टॉप पाच खेळाडूंकडे जे सोशल मीडिया प्रायोजकत्वाद्वारे चांगली कमाई करतात. (स्रोत: स्क्रीन शॉट)
-
ख्रिस्तियानो रोनाल्डो
जगातील अव्वल फुटबॉल खेळाडूंपैकी एक असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो सोशल मीडियाच्या माध्यमातून $123.9 दशलक्ष म्हणजेच जवळपास १,०१८ कोटी रुपये कमावतो. त्याचे , त्याचे सोशल मीडियावर 800 मिलियन फॉलोअर्स आहेत. (स्रोत: स्क्रीन शॉट) -
लिओनेल मेस्सी
फुटबॉल किंग लिओनेल मेस्सीचे सोशल मीडियावर ५३५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया एंडोर्समेंटरेमधून $93.6 दशलक्ष म्हणजेच जवळपास ७६९ कोटी रुपये कमावतो. (स्रोत: स्क्रीन शॉट) -
विराट कोहली
या यादीतील एकमेव भारतीय खेळाडू क्रिकेटर विराट कोहली आहे. त्याचे सोशल मीडियावर ३३३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो प्रायोजित पोस्टद्वारे $29.9 दशलक्ष म्हणजेच २४५.६७ कोटी रुपये कमावतो. (स्रोत: स्क्रीन शॉट) -
कायलियन एमबाप्पे
फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचे सोशल मीडियावर १२१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो १२० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १७०.८६ कोटी रुपये सोशल मीडिया अॅन्डॉर्समेंटद्वारे कमावतो.
जगातील ‘टॉप 10’ खेळाडूंमध्ये केवळ एकाच भारतीयाचा समावेश; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती
चला एक नजर टाकूया जगातील टॉप पाच खेळाडूंकडे जे सोशल मीडिया प्रायोजकत्वाद्वारे चांगली कमाई करतात.
Web Title: Worlds most valuable athletes kohli only cricketer in top 5 jshd import pvp