• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. find out who won what award and how much money after the asia cup 2023 final match vbm

Asia Cup Final 2023: विजयानंतर टीम इंडिया झाली मालामाल, कुलदीप-सिराजसह कोणाला किती मिळाले बक्षीस? जाणून घ्या

Asia Cup 2023 Prize List: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला.

September 17, 2023 22:26 IST
Follow Us
  • Asia Cup Final 2023 IND vs SL Match Updates
    1/9

    आशिया कपच्या फायनल सामन्यात भारत आणि श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने आले होते. (फोटो सौजन्य – केकेआर ट्विटर)

  • 2/9

    आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 3/9

    एकतर्फी झालेल्या आशिया कप फायनलमध्ये श्रीलंका संघाला उपविजेता म्हणून समधान मानावे लागले. (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 4/9

    भारत: विजेत्या संघाला १५०,००० डॉलर (रु. १.२४ कोटी). (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 5/9

    श्रीलंका: उपविजेत्या संघाला ७५,००० डॉलर (रु. ६२.३१ लाख) (फोटो सौजन्य – आयसीसी ट्विटर)

  • 6/9

    रवींद्र जडेजा: ३००० डॉलर (२.४९ लाख) कॅच ऑफ द मॅच (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 7/9

    मोहम्मद सिराज: ५००० डॉलर (रु. ४.१५ लाख) प्लेअर ऑफ द मॅच (सिराजने त्याचे बक्षीस ग्राउंड्स स्टाफला दान केले) (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 8/9

    कुलदीप यादव: १५,००० डॉलर (रु. १२.५४ लाख) प्लेअर ऑफ द सिरीज (कुलदीपने या स्पर्धेत एकूण नऊ विकेट घेतल्या, त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पाच विकेट्स) (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

  • 9/9

    श्रीलंकन ​​ग्राउंड स्टाफ: पिच क्युरेटर आणि ग्राउंड्समनला ५०,००० डॉलर (रु. ४१.५४ लाख) बक्षीस (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025इंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध श्रीलंकाIndia vs Sri Lanka

Web Title: Find out who won what award and how much money after the asia cup 2023 final match vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.