• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs sa1st t20 first t20 winners indian cricketer who adopted different professions turned into politician actor commentator and coach vbm

PHOTOS : कोणी अभिनेता तर कोणी खासदार, जाणून घ्या भारताला टी-२०मध्ये पहिला विजय मिळवून देणारे क्रिकेटपटू सध्या काय करतात

Players who won the first T20 match for the Indian team : भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना जिंकला होता. भारताने हा सामना ६ विकेटने जिंकला. या सामन्यात भारताकडून खेळणारे बहुतांश खेळाडू निवृत्त झाले असून ते वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत.

December 10, 2023 23:55 IST
Follow Us
  • Players who won the first T20 match for the Indian team
    1/11

    आजकाल वीरेंद्र सेहवाग सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो.

  • 2/11

    अजित आगरकर हा भारतीय संघाचा सध्याचा मुख्य निवडकर्ता आहे.

  • 3/11

    दिनेश कार्तिकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही आणि तो आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसणार आहे.

  • 4/11

    दिनेश मोंगिया हे ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

  • 5/11

    हरभजन सिंग हे आम आदमी पक्षाच्या (आप) तिकिटावर राज्यसभेचे खासदार आहेत. याशिवाय तो क्रिकेट समालोचकही आहे.

  • 6/11

    निवृत्तीनंतर इरफान पठाण अभिनयाच्या दुनियेत हात आजमावताना दिसला. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटात तो दिसला होता.

  • 7/11

    आजकाल एमएस धोनी शेतीसोबतच चित्रपट निर्मितीतही हात आजमावत असून आयपीएलमध्ये खेळत आहे.

  • 8/11

    सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार राहिला असून तो रोड सेफ्टी सिरीजमध्ये खेळताना दिसतो.

  • 9/11

    सुरेश रैना सध्या कॉमेंट्री करताना दिसतो आणि लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो.

  • 10/11

    झहीर खान सध्या समालोचक आहे.

  • 11/11

    एस. श्रीशांत कॉमेंट्रीमध्ये हात आजमावत आहे. याशिवाय तो बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोचाही भाग राहिला आहे. (Photos Source: ESPNcricinfo)

TOPICS
इंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniवीरेंद्र सेहवागVirender Sehwagसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Ind vs sa1st t20 first t20 winners indian cricketer who adopted different professions turned into politician actor commentator and coach vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.