• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 pakistani players who played for ipl with rajasthan royals kkr delhi earned of crores of rupees shoaib akhtar afridi svs

IPL 2024: शोएब अख्तर, आफ्रिदी ते..’या’ पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएल खेळून कमावले करोडो रुपये, पाहा यादी

PAK Players In IPL: पाकिस्तानच्या या खेळाडूंनी आयपीएल दरम्यान कोणत्या संघात योगदान दिले व त्यासाठी किती मानधन घेतले हे पाहूया..

December 12, 2023 19:04 IST
Follow Us
  • IPL 2024 Pakistani Players Who Played For IPL With Rajasthan Royals KKR Delhi Earned Of Crores Of Rupees Shoaib Akhtar Afridi
    1/10

    अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तुम्हाला माहितेय का की यापूर्वी एक दोन नव्हे तर तब्बल ९ पाकिस्तानी क्रिकेटर्स आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांमधून खेळले आहेत. या खेळाडूंनी आयपीएल दरम्यान कोणत्या संघात योगदान दिले व त्यासाठी किती मानधन घेतले हे पाहूया..

  • 2/10

    यष्टिरक्षक कामरान अकमलच्या सेवा राजस्थान रॉयल्सने ६० लाख रुपयांना विकत घेतले होते.

  • 3/10

    सोहेल तन्वीर या पाकिस्तानच्या माजी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने ४०.१६ लाख रुपयांना खरेदी केले

  • 4/10

    युनूस खान राजस्थान रॉयल्स संघात होता आणि त्याच्या सेवा ९०.३६ लाख रुपयांना विकत घेण्यात आल्या होत्या.

  • 5/10

    मोहम्मद हाफिज कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला असून त्याच्या सेवा फ्रँचायझीने त्याला ४०. १६ लाख रुपयांना विकत घेतले होते.

  • 6/10

    पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी डेक्कन चार्जर्सचा भाग होता आणि तो २.७१ कोटी रुपयांच्या किंमतीसह पाकिस्तानचा सर्वात महागडा क्रिकेटर होता

  • 7/10

    शोएब मलिक आणि मोहम्मद आसिफ यांच्या सेवा दिल्ली डेअरडेव्हिल्सने अनुक्रमे २ कोटी आणि २. ६१ कोटी रुपयांना विकत घेतले.

  • 8/10

    आफ्रिदीआधी शोएब अख्तर हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १.७ कोटी रुपयांना संघात समाविष्ट करून घेतले होते.

  • 9/10

    सलमान बटने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी एकूण ७ सामने खेळले ज्यात त्याने १९३ धावा केल्या होत्या. त्याला ४०. १६ लाख रुपयात संघात समाविष्ट करून घेण्यात आले होते.

  • 10/10

    मिसबाह-उल-हक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता ज्यासाठी आरसीबीने ५०.२ लाख रुपये खर्च केला होता. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ X)

TOPICS
आयपीएल मॉमेंट्सIPL Momentsक्रिकेट न्यूजCricket Newsपाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Teamमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 pakistani players who played for ipl with rajasthan royals kkr delhi earned of crores of rupees shoaib akhtar afridi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.