scorecardresearch

आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments)

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात झाली. पहिल्या हंगामापासूनच या टी-२० क्रिकेट लीगची क्रेझ भारतासह जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएल हे भारतीयांसाठी मनोरंजनाच्या मुख्य साधनांपैकी एक बनले आहे.

या क्रिकेट लीगच्या एकूण पंधरा वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नियम, अटी यांच्यापासून ते संघातील खेळाडू अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएल टी-२० लीगमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. असंख्य खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. बऱ्याच जणांनी विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा करणारे, सर्वाधिक बळी घेणारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा साऱ्यांचा समावेश होतो. काही दिवसाताच या लीगच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

नव्या हंगामामध्ये नव्या खेळाडूसह नवीन सामने अनुभवताना जुन्या पण ऐतिहासिक सामन्यांचा फील तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) येणार आहे. या सदरामध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या पूर्वीच्या हंगामांची सफर घडवून दिली जाणार आहे. यात खेळाडूंची सर्वात्तम कामगिरी, थरारक सुपर ओव्हर्स असलेले सामने, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, क्रिकेटपटूंनी विस्थापित केलेले विक्रम यांसारख्या मॉमेंट्सचा समावेश असणार आहे.
Read More

आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) News

In IPL 2023 Closing Ceremony presence of Bollywood stars will be held on the last day of IPL see who is going to perform
IPL 2023 Closing Ceremony: आयपीएल समारोप समारंभात कलाकारांची असणार मांदियाळी, चाहत्यांना मिळणार रंगारंग कार्यक्रमांची खास मेजवानी

IPL 2023 Closing Ceremony: आयपीएल २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये,…

Rinku Singh: I wish Rinku Singh would not have made this mistake KKR would have won the match and history would have been made
Rinku Singh: … स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे! रिंकूची एक चूक अन् कोलकात्याने हातातोंडाशी आलेला घास गमावला

IPL 2023 Match Updates, KKR vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एका धावेने पराभव करत प्लेऑफमधील आपले स्थान…

Johnson Charles In KKR Team Squad
लिटन दास IPL मधून बाहेर पण गोलंदाजांना घाम फुटणार, KKR च्या पलटणमध्ये ‘या’ स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

कोलकाता नाईट रायडर्सच्या पलटणमध्ये एका धडाकेबाज फलंदाजाचा समावेश होणार आहे. कारण जाणून घ्या.

Chris Jordan In Mumbai Indians Squad
CSK साठी मैदान गाजवलं; आता मुबंई इंडियन्सच्या पलटणमध्ये सामील, ‘या’ गोलंदाजाच्या एन्ट्रीमुळं फलंदाजांना आलं टेन्शन

मुंबई इंडियन्सच्या पलटणध्ये नव्या वेगवान गोलंदाजाचा समावेश झाला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Fastest Half Centuries In IPl 2023
IPL 2023 मध्ये ‘या’ फलंदाजांनी केला धमाका! गोलंदाजांचा धुव्वा उडवत ठोकलं वेगवान अर्धशतक

कोणत्या फलंदाजांनी आयपीेएलमध्ये ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक? जाणून घ्या सविस्तर माहिती.

IPL 2023 Points Table: After defeating Mumbai Gujarat reached second place in the points table know at which number your favourite team
IPL 2023 Playoff Scenario: आयपीएलची चुरस वाढली! ७ सामने पूर्ण, ७ बाकी, १० संघांसाठी कसा आहे प्लेऑफचा रस्ता?

IPL 2023 Points Table: इंडियन प्रीमिअर लीगचा अर्धा टप्पा पार पडला असून सर्व संघांचे निम्मे-निम्मे सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे…

Punjab Kings Latest News Update
एक चूक अन् क्रिकेटमधून पत्ता कट! आता १० वर्षानंतर IPL मध्ये ‘या’ खेळाडूनं पाडला धावांचा पाऊस, काय होतं प्रकरण?

२०१७ मध्ये आणखी एक क्रिकेटर हरमीत सिंगला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केलं होतं.

MS Dhoni Latest News
“एम एस धोनीला निवृत्त व्हायचं असेल तर…” ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूनं दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

यंदाचा आयपीएल सीजन एम एस धोनीचा शेवटचा सीजन असल्याची चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे.

Eoin Morgan Big Statement About Andre Russell
खराब फॉर्ममुळं KKR आंद्रे रसेलला ड्रॉप करणार? माजी कर्णधाराने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

Andre Russell Latest News Update : केकेआर आंद्रे रसेलला ड्रॉप करणार का? अशा चर्चा क्रीडाविश्वात रंगू लागल्या होत्या. परंतु…

RCB vs LSG: Harshal's one mistake cost RCB 16 crore players reversed the match Know what was the turning point
IPL 2023, Harshal Patel: अतिघाई संकटात नेई! हर्षल पटेलची एक चूक अन् क्रीझबाहेर असूनही रवी बिश्नोई नाबाद, Video व्हायरल

RCB vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला, मात्र यादरम्यान हर्षल पटेलने अशी कामगिरी केली…

Yash Dayal Last Over Against KKR
रिंकू सिंगनं ज्या यश दयालला पाच षटकार मारले, त्याचं कोलकाता नाईट रायडर्सनं ‘या’ शब्दांत केलं सांत्वन

कोलकाता नाईट रायडर्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत यश दयालचं समर्थन करून त्याला चॅम्पियन बनवलं.

Riku Singh With KKR team Video Viral
Video : रिंकूच्या पराक्रमाची चंद्रकांत पंडितांनी केली शास्त्री, मियाँदादच्या षटकारांशी तुलना

यंदाच्या आयपीएलमध्ये एकाच इनिंगमध्ये खास पराक्रम करून रिंकू सिंगने पाच विक्रमांना गवसणी घातली आहे, पाहा व्हिडीओ.

What Rinku Said?
6, 6, 6, 6, 6, षटकारांच्या जोरावर रिंकू सिंगने ‘या’ ५ विक्रमांना घातली गवसणी, कोणता फलंदाज मोडणार ‘हे’ विक्रम?

Rinku Singh Five Records In IPL 2023 : आख्खा क्रिकेटविश्वात रिंगू सिंगच्या वादळी खेळीची चर्चा सुरु आहे. कारण…

Punjab Kings Latest News update
IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करनचं मोठं विधान, म्हणाला, “मी १८ कोटींच्या दबावात…”

पंजाब किंग्जचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू असण्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

GT vs KKR Match Updates
IPL 2023 GT vs KKR: गुजरातला साई-शंकर पावले! वादळी अर्धशतकांच्या जोरावर कोलकातासमोर २०५ धावांचं आव्हान

IPL 2023 GT vs KKR Cricket Score Updates : शुबमन गिलच्या धडाकेबाज फलंदाजीमुळं गुजरात टायटन्सची पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात…

Deepak Chahar Injured
CSK ला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू महत्वाच्या सामन्यांना मुकणार? सुरेश रैना म्हणाला…

मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात या खेळाडूला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं होतं.

Fans Praises Rohit Sharma On Twitter
मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव; पण ट्वीटरवर का होतंय रोहित शर्माचं कौतुक? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाल्यानंतरही रोहित शर्माचं कौतुक का केलं जात आहे? पाहा व्हायरल पोस्ट

Chennai Super Kings latest News Update
IPL 2023: एम एस धोनीनंतर कोण असेल CSK चा कर्णधार? मोईन अलीने ‘या’ दिग्गज खेळाडूचं नाव सांगितलं

धोनीनंतर सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा कोणता खेळाडू सांभाळेल? या प्रश्नावर उत्तर देताना मोईन अलीने या खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला.

DC vs RR Match Updates
संजू सॅमसन हवेत उडाला अन् पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल पकडला, प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये संजूवर उधळली स्तुतीसुमने; पाहा Video

IPL 2023 DC vs RR Cricket Score Updates : संजू सॅमसनने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल पकडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

Chennai Super Kings vs Mumbai Indians
चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली दुखापत, मुंबईविरोधात होणाऱ्या सामन्याला मुकणार?

IPL 2023 Chennai Super Kings vs Mumbai Indians Match Update : ‘हा’ धाकड खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) Photos

IPL Top 10 Century List: Harry Brook becomes the first batsman to score a century this season List of Top 10 Fastest Century Scorers in IPL History
12 Photos
IPL Top 10 Century List: हॅरी ब्रुक ठरला IPL 2023चा पहिला शतकवीर! याआधी IPL इतिहासात असा कारनामा ‘या’ खेळाडूंनी केला होता

इंग्लंडचा उदयोन्मुख फलंदाज हॅरी ब्रूक ५५ चेंडूत शतक झळकावत या आयपीएलमध्ये पहिला खेळाडू ठरला. पण त्याचे हे शतक अजूनही स्पर्धेत…

View Photos
IPL 2023 Points Table: Latest Points Table of IPL 2023 Team Standings IPL Team Ranking
13 Photos
IPL 2023 Points Table: आयपीएलचा उत्साह शिगेला! गुजरात टायटन्सच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, जाणून घ्या कोण कुठे आहे?

IPL 2023 Points Table: आयपीएल २०२३मध्ये गुजरात टायटन्स संघाने तिसरा विजय नोंदवला. या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला.

View Photos
ipl-highest-score
12 Photos
IPL मध्ये आतापर्यंत तब्बल सातवेळा पडला धावांचा पाऊस! जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठे स्कोअर

आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या सात गुणसंख्येवर नजर टाकुया.

View Photos

संबंधित बातम्या