• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. highest run scorers in odi cricket in 2023 rohit sharma shubman gill virat kohli pathum nissanka daryl mitchell vbm

Year Ender 2023 : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ खेळाडू कोण आहेत? जाणून घ्या

Highest run scorers in ODI cricket : २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

December 16, 2023 18:52 IST
Follow Us
  • players make most runs in odi in year 2023
    1/10

    शुबमन गिलने २०२३ मध्ये वनडेत सर्वाधिक धावा केल्या असून त्याने आतापर्यंत २९ सामन्यांमध्ये १५८४ धावा केल्या आहेत. (Photo Source-BCCI X)

  • 2/10

    ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ९ अर्धशतके केली आहेत. (Photo Source-BCCI X)

  • 3/10

    २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source-BCCI X)

  • 4/10

    त्याने २०२३ मध्ये २७ सामन्यांमध्ये १३७७ धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source-BCCI X)

  • 5/10

    रोहित शर्मा २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo Source-BCCI X)

  • 6/10

    त्याने २७ सामन्यांमध्ये १२५५ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. (Photo Source-BCCI X)

  • 7/10

    न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. (Photo Source- Blackcaps X)

  • 8/10

    त्याने २६ सामन्यांमध्ये १२०४ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. (Photo Source- Blackcaps X)

  • 9/10

    श्रीलंकेच्या पथुम निसांका याबाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo Source- X)

  • 10/10

    त्याने २९ सामन्यांमध्ये ११५१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source- X)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024रोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliशुबमन गिलShubman Gill

Web Title: Highest run scorers in odi cricket in 2023 rohit sharma shubman gill virat kohli pathum nissanka daryl mitchell vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.