Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian bowlers gave a perfect reply to englands bazball and beat by 106 runs vbm

PHOTOS : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, चौथ्या दिवशीच गुंडाळला इंग्लिश संघाचा डाव

India vs England 2nd Test : टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा बॅझबॉल फ्लॉप ठरला. भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

February 5, 2024 18:56 IST
Follow Us
  • The Indian bowlers wrapped up the innings of the English team on the fourth day itself
    1/7

    भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने ३९६ धावा केल्या.

  • 2/7

    भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने २०९ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालशिवाय टीम इंडियाच्या बाकीच्या फलंदाजांनी पहिल्या डावात निराशा केली.

  • 3/7

    इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला.

  • 4/7

    इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला ३ बळी घेतले.

  • 5/7

    भारतीय संघाला पहिल्या डावात १४३ धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या.

  • 6/7

    शुबमन गिलने शानदार शतकी खेळी साकारली. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ २९२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.

  • 7/7

    शुबमन गिलने शानदार शतकी खेळी साकारली. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ २९२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. (Photo Source – BCCI X)

TOPICS
इंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamकसोटी क्रिकेटTest cricketजसप्रीत बुमराहJasprit Bumrahभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs England

Web Title: Indian bowlers gave a perfect reply to englands bazball and beat by 106 runs vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.