personal information
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.
दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
matches
89innings
26not outs
14average
7.58hundreds
0fifties
0strike rate
57.23sixes
1fours
10highest score
16balls faced
159matches
89innings
88overs
763.2average
23.55balls bowled
4580maidens
57strike rate
30.73economy rate
4.59best bowling
6/195 Wickets
24 wickets
6matches
30innings
46not outs
17average
7.31hundreds
0fifties
0strike rate
46.59sixes
6fours
24highest score
34balls faced
455matches
30innings
58overs
1044.4average
21.99balls bowled
6268maidens
254strike rate
48.96economy rate
2.69best bowling
6/275 Wickets
84 wickets
2matches
62innings
7not outs
5average
4.00hundreds
0fifties
0strike rate
61.53sixes
0fours
1highest score
7balls faced
13matches
62innings
61overs
221.5average
19.66balls bowled
1331maidens
10strike rate
17.98economy rate
6.55best bowling
3/115 Wickets
04 wickets
0matches
120innings
26not outs
19average
8.00hundreds
0fifties
0strike rate
84.84sixes
1fours
4highest score
16balls faced
66matches
120innings
120overs
457average
23.30balls bowled
2742maidens
7strike rate
18.91economy rate
7.39best bowling
5/105 Wickets
14 wickets
2जसप्रीत बुमराह News
ODI World Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन-विराटसह ‘या’ खेळाडूंनी पटकावलाय सामनावीरचा पुरस्कार, पाहा यादी
IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरकडून बुमराह-रोहितचे कौतुक; म्हणाला, ‘दोन सामन्यामध्ये…’
IND vs AUS: मिचेल मार्शला बाद करत बुमराहने केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
IND vs AUS: सिराज, बुमराह आणि शमीबाबत आकाश चोप्राचे मोठे विधान; म्हणाला, “विश्वचषकात या तिघांना…”
IND vs SL: एका मिनिटासाठी भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, जसप्रीत बुमराहबाबत असं काही घडलं की; पाहा Video
IND vs PAK: जसप्रीत बुमराहच्या मुलाला शाहीन आफ्रिदीकडून मिळाले खास गिफ्ट! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला VIDEO
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी खुशखबर, ‘या’ धडाकेबाज खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन
Jasprit Bumrah : नुकताच बाबा झालेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घराची किंमत किती? जाणून घ्या …
जसप्रीत बुमराह बाबा झाला! संजना गणेशनने दिला गोंडस बाळाला जन्म, नाव व फोटोची पोस्ट आहे खूपच खास
IND vs PAK: रवी शास्त्रींनी श्रेयस अय्यर-जसप्रीत बुमराहबाबत केले मोठे विधान; म्हणाले, “दो साल से क्या झक…”
जसप्रीत बुमराह PHOTOS
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनची लव्ह स्टोरी आहे खास; दोघेही एकमेकांना समजत होते गर्विष्ठ
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह झाला बाप माणूस, संजना गणेशनने दिला मुलाला जन्म; आशिया चषकातून परतला घरी
IPL 2023 Ruled Out Players: यावर्षीच्या आयपीएलवर दुखापतींचं ग्रहण! १२ हून अधिक स्टार खेळाडू जखमी, RCB-CSK सर्वाधिक फटका