• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs eng 3rd test yashasvi jaiswal scored hundred and he hit double century in vizag match vbm

PHOTOS : जैस्वालने पुन्हा एकदा शतक झळकावून जिंकली चाहत्यांची मनं, मागील कसोटीत झळकावले होते द्विशतक

Yashasvi Jaiswal Century : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने शानदार खेळी खेळली आणि शतक झळकावले. यापूर्वी त्याने दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले होते.

February 17, 2024 19:09 IST
Follow Us
  • Yashasvi Jaiswal scored the third century of his Test career
    1/7

    राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावून यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • 2/7

    इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १२२ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

  • 3/7

    याआधी जैस्वालने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले होते.

  • 4/7

    यशस्वी जैस्वालच्या कसोटी कारकीर्दीतील दुसरे आणि इंग्लंडविरुद्ध सलग दुसरे शतक आहे.

  • 5/7

    यशस्वी जैस्वाल १३३ चेंडूत १०४ धावा काढल्यानंतर पाठदुखीमुळे रिटायर्ड हर्ट झाला.

  • 6/7

    हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत जैस्वालने अनुक्रमे ८० आणि १५ धावा केल्या होत्या.

  • 7/7

    यशस्वी जैस्वाल आतापर्यंत सात कसोटी सामन्याच्या १३ डावात ७५१ धावा केल्या असून यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. (Photo Source – BCCI X)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेट न्यूजCricket Newsभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandयशस्वी जैस्वाल

Web Title: Ind vs eng 3rd test yashasvi jaiswal scored hundred and he hit double century in vizag match vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.