• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. wpl 2024 by winning the title for the first time rcb team created history even won orange cap and purple cap among other awards arg

WPL 2024 : पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून ‘आरसीबी’ संघाने रचला इतिहास, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसह इतर पुरस्कार देखील जिंकले

आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगची उत्सुकतेने वाट पाहत असतात पण यंदा डब्ल्यूपीएलसाठी ही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. 17 मार्चला झालेल्या डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून डब्ल्यूपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले.

Updated: March 18, 2024 18:14 IST
Follow Us
  • WPL-2024-vs-dc
    1/10

    आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगची उत्सुकतेने वाट पाहत असतात पण यंदा डब्ल्यूपीएलसाठी ही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.

  • 2/10

    17 मार्चला झालेल्या डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून डब्ल्यूपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले.

  • 3/10

    विजेतेपदा सोबत आरसीबी संघाच्या खेळाडूंनी पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देखील जिंकली.

  • 4/10

    डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावांसाठी एलिस पेरीने ऑरेंज कॅप जिंकली आहे. याशिवाय श्रेयंका पाटीलने आपल्या अप्रतिम कामगिरीसाठी सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली आहे.

  • 5/10

    डब्ल्यूपीएल 2024 अंतिम सामन्यात सोफी मोलिनक्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एका षटकात तीन विकेट्स घेतले. तिच्या या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीसाठी चाहत्यांनी तिचं भरपूर कौतुक देखील केलं.

  • 6/10

    डब्ल्यूपीएल 2024 मध्ये आरसीबी संघाने अंतिमफेरी जिंकून इतिहास रचला आहे कारण अद्याप आयपीएलमध्ये तरी आरसीबी फ्रँचायझीला विजय मिळाली नव्हती.

  • 7/10

    आरसीबीला डब्ल्यूपीएलच्या विजेतेपदासाठी 6 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.

  • 8/10

    उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये मिळाले.

  • 9/10

    सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, हरभजन सिंग आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी स्मृती मानधनाच्या विशेष विजयाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

  • 10/10

    (सर्व फोटो : आरसीबी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Wpl 2024 by winning the title for the first time rcb team created history even won orange cap and purple cap among other awards arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.