• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 ravindra jadeja breaks dhoni record makes stellar performance against kkr arg

IPL 2024 : रवींद्र जडेजाने मोडला धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड, केकेआर विरुद्ध सामन्यात केलं शानदार प्रदर्शन

सोमवारी झालेल्या सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये रवींद्र जादेजाने सामन्यात १८ चेंडूत ३ विकेट घेत दमदार कामगिरी केली. जाणून घेऊया जादेजाच्या नवीन रेकॉर्ड बद्दल.

Updated: April 9, 2024 20:50 IST
Follow Us
  • IPL-2024-ravindra-jadeja
    1/9

    सोमवारी झालेल्या सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये रवींद्र जादेजाने सामन्यात १८ चेंडूत ३ विकेट घेत दमदार कामगिरी केली.

  • 2/9

    चेपॉकवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाला चेन्नईने अवघ्या १३७ धावांवर रोखले, जडेजाच्या ३ विकेट्सने संघाच्या विजयाचा पाया रचला.

  • 3/9

    सीएसकेने आपल्या घरच्या मैदानावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. जादेजाच्या या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.

  • 4/9

    या पुरस्कारासह आता धोनी आणि जादेजा या दोघांकडे ऐकून १५ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चे पुष्कर आहेत.

  • 5/9

    या सह सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाकडे ही १२ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चे पुरस्कार आहेत.

  • सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे ऐकून १० ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार आहेत.
    जडेजाच्या या शानदार कामगिरीचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. सामन्यामध्ये जादेजाने केकेआरच्या फलंदाज सुनील नरीन, अंगक्रिश रणघुवंशी आणि वेंकटेश अय्यर यांचे विकेट्स घेतले.
  • 6/9

    पुरस्कारासह जादेजाला सीएसकेने एक विशेष नवं नावही दिलं ते म्हणजे क्रिकेट थालापती.

  • 7/9

    (सर्व फोटो : रवींद्र जादेजा/इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 ravindra jadeja breaks dhoni record makes stellar performance against kkr arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.