• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 these bowlers have the most wickets in ipl history arg

IPL 2024: आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांच्या नावावर आहेत सर्वाधिक विकेट्स

आयपीएलमध्ये अनेक खेळाडू उत्कृष्ट खेळी करून वेग-वेगळे विक्रम बनवतात. कधी हे विक्रम एका गोलंदाजाबद्दल असते तर कधी एका उत्कृष्ट फलंदाजाबद्दल. आज आपण जाणून घेऊया आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल.

April 13, 2024 09:00 IST
Follow Us
  • IPL-2024-most-wickets
    1/9

    युजवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत १५० सामने खेळून एकूण १९७ विकेट्स घेतले आहेत. युजवेंद्र हा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (फोटो : युजवेंद्र चहल/इन्स्टाग्राम)

  • 2/9

    सीएसकेचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होने याने सीएसकेसाठी आतापर्यंत १६१ सामने खेळले आहेत आणि १८३ विकेट्स घेतले आहेत.
    (फोटो : ड्वेन ब्राव्हो/इन्स्टाग्राम)

  • 3/9

    मुंबई इंडियन्सचा गोलंदाज पियुष चावलाने आयपीएलमध्ये १८३ सामने खेळून एकूण १८१ विकेट्स घेतल्या आहेत.
    (फोटो : पियुष चावला/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज अमित मिश्राने १६१ सामने खेळून एकूण १७३ विकेट्स घेतले आहेत.
    (फोटो : अमित मिश्रा/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत एकूण १६५ सामने खेळले आहेत आणि एकूण १७३ विकेट्स घेतले आहेत.
    (फोटो : भुवनेश्वर कुमार/इन्स्टाग्राम)

  • 6/9

    रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०२ सामने खेळून १७२ विकेट्स घेतल्या आहेत.
    (फोटो : रविचंद्रन अश्विन/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू लसिथ मलिंगाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १२२ सामने खेळले आहेत आणि एकूण १७० विकेट्स घेतल्या आहेत.
    (फोटो : लसिथ मलिंगा/इन्स्टाग्राम)

  • रवींद्र जडेजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत सीएसकेसाठी २३१ सामने खेळले आहेत आणि एकूण १५६ विकेट्स घेण्यात तो यशस्वी झाला आहे.
    (फोटो : रवींद्र जडेजा/इन्स्टाग्राम)
  • 8/9

    मुंबई इंडियन्सचा सर्वात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १२५ सामने खेळून त्याने आयपीएल कारकिर्दीत १५५ विकेट्स घेतल्या आहेत.
    (फोटो : जसप्रीत बुमराह/इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 these bowlers have the most wickets in ipl history arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.