• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. suryakumar yadav now in special group for mumbai indians team after his blistering half century against bangalore arg

IPL 2024: बंगळुरूविरुद्धच्या वेगवान अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव आता मुंबई इंडियन्सच्या विशेष गटात

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सामन्यामध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे अनेकांकढून कौतुक आणि प्रशंसा मिळवल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने बाजी मारली.

April 13, 2024 08:12 IST
Follow Us
  • IPL-2024-suryakumar-yadav
    1/8

    मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सामन्यामध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे अनेकांकढून कौतुक आणि प्रशंसा मिळवल्या आहेत.

  • 2/8

    वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने बाजी मारली.

  • 3/8

    दुखापतीतून परतलेल्या सूर्यकुमार यादवने, या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यामध्ये पदार्पण केले होते मात्र तो या सामन्यात शून्यावर बाद झाला होता.

  • 4/8

    या विकेटमुळे जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दल ही अनेक चर्चा रंगल्या होत्या.

  • 5/8

    या सर्व शंकांना दूर करत सूर्यकुमारने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने गुरुवारी झालेल्या सामन्यामध्ये २७३.६८ च्या स्ट्राइक रेटने पाच चौकार मारून सामना जिंकला.

  • 6/8

    सामन्यामध्ये १९ चेंडूंत ५२ धावा करून सूर्यकुमार हा आता मुंबई इंडियन्सच्या एका विशेष गटात सामील झाला आहे.

  • 7/8

    आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात सर्वात जलद अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमारने प्रवेश केला आहे.

  • 8/8

    (सर्व फोटो : सूर्यकुमार यादव/इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Suryakumar yadav now in special group for mumbai indians team after his blistering half century against bangalore arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.