• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 37th match of ipl will be played at wankhede in mumbai vs chennai lets know the special records of these teams till date arg

IPL 2024 : मुंबई वि चेन्नईमध्ये वानखेडेवर रंगणार आयपीएलमधील ३७वा सामना ; जाणून घेऊया या संघांचे आज पर्यंतचे खास रेकॉर्ड

आज सीएसके विरुद्ध एमआयचा ३७ वा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. जाणून घेऊया या संघांचे आज पर्यंतचे खास रेकॉर्ड

April 14, 2024 20:10 IST
Follow Us
  • IPL-2024-mi-vs-csk
    1/9

    आज सीएसके विरुद्ध एमआयचा ३७ वा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
    (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • 2/9

    आयपीएलमध्ये आज पर्यंत मुंबई आणि चेन्नई संघाने एकूण ३६ सामने खेळले आहेत.
    (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • 3/9

    ३६ मधील २० सामने जिंकत मुंबई इंडियनस संघ या स्पर्धेत आघाडीवर आहे. दरम्यान चेन्नईने फक्त ३६ मधील १६ सामने जिंकले आहेत.
    (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • 4/9

    आयपीएलमध्ये मघील ३६ सामन्यांमध्ये मुंबई इंडियनसने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक धावसंख्या केली आहे.
    (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • 5/9

    मुंबईने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक २१९ धावा केल्या आहेत तसेच चेन्नईने देखील तितकीच बरोबरी करत मुंबई विरुद्ध २१८ धावा केल्या आहेत. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

  • 6/9

    मुंबई आणि चेन्नईच्या या स्पर्धेत सीएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैनाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने एकून ७३६ धावा केल्या आहेत.
    (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    मुंबई संघातून रोहित शर्माने बरोबरीत ७१२ धावा केल्या आहेत. (फोटो : रोहित शर्मा / इन्स्टाग्राम)

  • 8/9

    मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज मलिंगा हा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. मलिंगाने एकूण ३७ विकेट्स घेतल्या आहेत.
    (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    आजच्या होणाऱ्या ३७ व्या सामन्यामध्ये आणखी कोणते नवीन विक्रम होतील हे बघणे मज्जेशिर असेल.
    (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 37th match of ipl will be played at wankhede in mumbai vs chennai lets know the special records of these teams till date arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.