• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. got emotional seeing the crowd of team india fans made a special post thanking the cricket lovers arg

टीम इंडिया चाहत्यांची गर्दी पाहून झाली भावुक, क्रिकेटप्रेमींचे आभार मानत केली स्पेशल पोस्ट

जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघ भारतात दाखल झाला असून. चाहत्यांनी मुंबईत भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. या विश्वविजया नंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांसाठी विजयी परेडमधील आयोजित करण्यात आली.

July 5, 2024 16:40 IST
Follow Us
    victory-parade-t20-2024-team-india-rohit-sharma-marine-drive
    २९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले.
    (फोटो : रोहित शर्मा /इन्स्टाग्राम)
  • 1/13

    भारतीय संघाचा हा विजय संपूर्ण भारतात मोट्या जल्लोषाने साजरा झाला. ४ जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला आणि विमानतळावर चाहत्यांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसह चाहत्यांना भेट दिली.
    (फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)

  • 2/13

    दिल्लीत आल्यानंतर संपूर्ण भारतीय संघने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बीसीसीआयने चाहत्यांसाठी विजय परेडचे आयोजन केले होते.
    (फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)

  • या निमित्ताने चाहत्यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. (फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)
    आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी इथे जमले होते. (फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)
    मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूकीत अनेक क्रिकेटप्रेमी सामील झाले होते. (फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)
  • 3/13

    चाहत्यांची गर्दी पाहून संपूर्ण भारतीय संघ भावुक झाला होता.
    (फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)

  • या विजयी परेडमधील चाहत्यांचे प्रेम पाहून खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियाद्वारे फोटो पोस्ट कारण आभार व्यक्त केले.
    (फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)
    विजय परेडमध्ये रोहित आणि विराट यांना ट्रॉफीसोबत पाहून अनेक चाहतेही भावुक झाले होते. (फोटो : रोहित शर्मा /इन्स्टाग्राम)
    २०११ साली विश्वचषक स्पर्धा जिंकल्या नंतर भारतीय संघाने मुंबईत पहिली विजय परडे केली होती. (फोटो : कुलदीप यादव /इन्स्टाग्राम)
    या विजयी परेडनंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आणि तिथे देखील या विजयासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)
    या कार्यक्रमात खेळाडूंनी आपला टी-२० विश्वचषक अनुभव व्यक्त केला. (फोटो : रोहित शर्मा /इन्स्टाग्राम)
    या विजय परेडचे आणि वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)
TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Got emotional seeing the crowd of team india fans made a special post thanking the cricket lovers arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.